सार्क – दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य परिषद (SAARC – South Asian Association for Regional Co-operation)

दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली एक संघटना. सार्कची निर्मिती ही लोकांच्या कल्याणामध्ये वाढ व्हावी आणि प्रदेशांमध्ये संपन्नता निर्माण व्हावी यांकरिता करण्यात आली. सार्क ही संकल्पना सर्वप्रथम बांगला देशाचे…

लाभांश धोरण (Dividend Policy)

भागधारकांकडून समभागरूपाने भांडवल उभे करून व्यवसाय करणाऱ्या व्यवसायसंस्थेने आपल्या उलाढालीतून मिळालेल्या निव्वळ नफ्यातून (नेट अर्निंग्ज) भागधारकाना दिला जाणारा लाभांश आणि व्यवसायसंस्थेच्या भविष्यातील वृद्धीयोजनांमधील पुनर्गुंतवणुकीसाठी लागणारा राखीव निधी यांमध्ये कशाप्रकारे विभाजन…

गवाक्ष प्रसाधन (Window Dressing)

प्रदर्शन खिडकी किंवा दुकान खिडकी ही दुकानातील अशी एक खिडकी की, जी ग्राहकांना दुकानामध्ये आकर्षित करण्यासाठी त्या ठिकाणी आकृतिबंध किंवा अभिकल्प (डिझाइन) केली जाते. या शब्दाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात…

नव-अभिजात अर्थशास्त्र (Neo-Classical Economics)

नव-अभिजात अर्थशास्त्र हा मूळ अर्थशास्त्राचे एक वेगळ्या प्रकारे विवेचन करणारा दृष्टीकोन आहे. बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याच्या तत्त्वानुसार उत्पादन आणि उत्पन्नाच्या विभाजनाविषयीचे विवेचन नव-अभिजात अर्थशास्त्रात प्रामुख्याने केल्याचे दिसून येते. म्हणजेच मागणी-पुरवठ्याच्या…

थॉमस हॉन (Thomas Hohn)

हॉन, थॉमस : (१६ मे १९३८) थॉमस हॉन मुळातले ऑस्ट्रीयन असून सध्या स्वित्झर्लंडमध्ये बाझल विद्यापीठात सेवानिवृत्तीनंतरही प्राध्यापकाचे पद भूषवित आहेत. त्यांचा जन्म जर्मनीमध्ये दुइस्बर्ग येथे झाला. जर्मनीत टूबिंगेन येथे मॅक्स प्लांक…

डोनाल्ड एन्स्लि हेन्डरसन (Donald Ainsley Henderson)

हेन्डरसन, डोनाल्ड एन्स्लि : (७ सप्टेंबर १९२८ - १९ ऑगस्ट २०१६) डोनाल्ड एन्स्लि हेन्डरसन यांचा जन्म अमेरिकेत ओहायो इथे झाला. ओबेर्लीन महाविद्यालयातून त्यांनी कलाशाखेची पदवी मिळवली, रॉचेस्टर विद्यापीठातून वैद्यकीय शास्त्रात पदवी…

जॉर्जी अँटनोव्हिच गॅमॉव (Georgiy Antonovich Gamov)

गॅमॉव, जॉर्जी अँटनोव्हिच : (४ मार्च, १९०४ ते १९ ऑगस्ट, १९६८) जॉर्ज अँटनोव्हिच गॅमॉव यांचा जन्म पूर्वीच्या रशियन साम्राज्यातील (सध्या दक्षिण-मध्य युक्रेन) ओडेसा या समुद्रकिनाऱ्यावरील शहरात झाला. जॉर्ज यांनी आईकडून रशियन…

डॅनिएल कार्लटन गाजूसेक (Daniel Carleton Gajdusek)

गाजूसेक, डॅनिएल कार्लटन : (९ सप्टेंबर १९२३ - १२ डिसेंबर २००८) न्यूयॉर्कमध्ये गाजूसेक यांचा जन्म झाला. अगदी लहानपणापासून त्यांना विज्ञानाची आवड होती. त्यांची इरीन मावशी न्यूयॉर्कमधल्या थॉम्सन वनस्पतीविज्ञान केंद्रात काम…

रोझालिंड, एल्सी फ्रँकलिन (Rosalind, Elsie Franklin)

फ्रँकलिन, रोझालिंड, एल्सी : (२५ जुलै १९२० - १६ एप्रिल १९५८) रोझालिंड फ्रँकलिन यांचा जन्म नॉटिंग हिल, लंडन येथे झाला. त्यांना मातृभाषा इंग्लिश,  फ्रेंच उत्तम, इटालियन चांगले आणि जर्मन कामापुरते…

अनालेस (Annales)

अनालेस : एक लॅटिन खंडित महाकाव्य. त्याची निर्मिती रोमन कवी क्विंटस एन्निअस यांनी इ.स.पू. दुसऱ्या शतकात केली. हे महाकाव्य म्हणजे एक इतिहासग्रंथच आहे. या महाकाव्याचा लॅटिन साहित्यावर फार मोठा प्रभाव…

स्टॅनले फाल्कोव (Stanley Falkow)

फाल्कोव, स्टॅनले :  (२४ जानेवारी  १९३४) स्टॅनले फाल्कोव जेकब यांचे बालपण वेगवेगळ्या भाषा, वास आणि रीतीरिवाजांची सरमिसळ असलेल्या वातावरणात व्यतित झाले. पोलिश किंवा इटालियन ज्यूंच्या शहरी वस्तीतून ते व त्यांचे…

असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट्स ऑफ इंडिया (Association of Microbiologists of India – AMI)

असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट्स ऑफ इंडिया : (स्थापना – १९८३) असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट्स ऑफ इंडिया (अमी) ही देशातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थांपैकी एक संस्था आहे. स्थापनेच्या सुरुवातीपासूनच या संस्थेने देशातील सूक्ष्मजीवशास्त्र…

ॲलन टुरिंग (Alan Turing)

टुरिंग, ॲलन : (२३ जून १९१२ - ७ जून १९५४) लंडनमध्ये ॲलन टुरिंग यांचा जन्म झाला. लंडनमधील एका खाजगी शाळेत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर केंब्रिज विद्यापीठातील किंग्ज…

स्मिथ थीओबाल्ड (Smith Theobald)

थीओबाल्ड, स्मिथ : (३१ जुलै १८५९ - १० डिसेंबर १९३४) थिओबाल्ड स्मिथ यांचा जन्म अमेरिकेतील अल्बानी येथे झाला. कॉर्नेल विद्यापीठातून तत्त्वज्ञान या विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली व त्यानंतर अल्बानी वैद्यकीय महाविद्यालयातून…

जुलिअस रिचर्ड पेट्री (Julius Richard Petri)

पेट्री, जुलिअस रिचर्ड : (३१ मे, १८५२ ते २० डिसेंबर, १९२१) जुलिअस पेट्री यांचा जन्म जर्मनीतील बार्मेन येथे झाला. जीवाणूशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉख यांचे सहाय्यक म्हणून ते काम करत असतांना त्यांनी जीवाणूंच्या…