अंतर्गत मूल्यमापन
वर्षभरातील शालेय परीक्षांतील गुण, स्वाध्याय, गृहपाठ, शाळेतील विविध उपक्रम इत्यादी तंत्रसाधनांद्वारा विद्यार्थ्यांच्या योग्यतेचे आणि प्रगतीचे केलेले मापन म्हणजे अंतर्गत मूल्यमापन ...
उपचारात्मक अध्यापन
विद्यार्थ्यांची अध्ययनक्षमता, त्यांच्यातील कच्चे दुवे (Weak Points), त्यांची शैक्षणिक पातळी इत्यादींचे नैदानिक (Diagnostic) चाचण्यांच्या साह्याने निदान करून योग्य शैक्षणिक उपचारांद्वारे ...
चर्चमन, चार्ल्स वेस्ट
चर्चमन, चार्ल्स वेस्ट : ( २९ ऑगस्ट, १९१३ ते २१ मार्च, २००४ ) चर्चमन यांनी तत्त्वज्ञान विषयात बी.ए., एम.ए. आणि पीएच्.डी ...
पोर्टफोलिओ
अध्ययनाचे मूल्यमापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जाणारी एक प्रक्रिया. पोर्टफोलिओ हा मूल्यमापन आणि अध्यापनाचे हेतू या दोहोंत सुसंगती आणण्याचा प्रभावी ...
रूब्रिक्स
शैक्षणिक दृष्ट्या मूल्यांकनाचे एक साधन. याला गुणांकन मार्गदर्शिकासुद्धा म्हणता येईल; कारण मूल्य अंकित करणे हे या श्रेणीचे मुख्य कार्य आहे ...
शैक्षणिक नैदानिक चाचणी
सर्वसामान्यपणे शिक्षकाने एखाद्या घटकाचे अध्यापन केल्यानंतर अध्यापन करण्यापूर्वी ठरविलेले उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले, हे पडताळून पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे लेखी वा ...
शैक्षणिक मूल्यमापन
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात आत्मसात केली आहेत, हे शोधून काढण्याची एक पद्घतशीर प्रक्रिया. मूल्यमापन म्हणजे केवळ निरीक्षण नव्हे, तर ...
साकारिक मूल्यमापन
विशिष्ट कालावधित अभ्याक्रम पूर्ण केल्यानंतर वर्षाच्या किंवा सत्राच्या शेवटी जे मूल्यमापन केले जाते, त्याला साकारिक मूल्यमापन असे म्हणतात. साकारिक म्हणजेच ...
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगांनी मूल्यमापन करण्यासाठी वापरावयाची शाळा-महाविद्यालयस्तरांवरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय. यामध्ये ...