कॅनडीअन मॅथेमॅटिकल सोसायटी (Canadian Mathematical Society)

कॅनडीअन मॅथेमॅटिकल सोसायटी : (स्थापना - १९४५) कॅनडीअन मॅथेमॅटिकल सोसायटी (सीएमएस) ही गणिताचे अध्ययन व प्रसार, गणिती विद्वत्तावृद्धी आणि उपयोजन ह्यांसाठी वाहून घेतलेल्या, कॅनडामधील व्यावसायिक गणिततज्ञांची संघटना आहे. ती कॅनडीअन मॅथेमॅटिकल काँग्रेस…

ऑपरेशनल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया (Operational Research Society of India)  

ऑपरेशनल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया : (स्थापना - १९५७) दुसऱ्या महायुद्धात महत्त्वाचे लष्करी प्रश्न सोडण्यासाठी विशेष गट इंग्लंड आणि अमेरिकेच्या संरक्षण खात्यांनी स्थापन केले ज्यांना क्रमश: ऑपरेशनल आणि ऑपरेशनस रिसर्च ग्रुप असे…

फिलीप एम. मोर्स ( Philip M. Morse)

मोर्स, फिलीप एम. : (६ ऑगस्ट, १९०३ ते ५ सप्टेंबर, १९८५) अमेरिकेतल्या लुझियाना राज्यातील श्रेव्ह्पोर्ट या शहरात फिलीप एम. मोर्स यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण ओहायो राज्यातील क्लिव्हलॅन्ड येथील लेकवूड…

राल्फ इ. गोमोरी (Ralph E. Gomory)

गोमोरी, राल्फ इ. : (७ मे  १९२९ -) राल्फ गोमोरी यांचा जन्म अमेरिकेत न्यूयॉर्क येथील ब्रूकलिन हाईटस् येथे  झाला. त्यांनी गणितामध्ये पदवी आणि पुढे प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी प्राप्त केली.…

स्टॅफोर्ड बीअर (Stafford Beer)

बीअर, स्टॅफोर्ड : (२५ सप्टेंबर, १९२६ - २३ ऑगस्ट, २००२)बीअर स्टॅफोर्ड  यांचा जन्म लंडनमधील पुटनी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण दक्षिण लंडनमधील व्हीटगिफ्ट या शाळेत झाले. तत्वज्ञान विषयात पदवीसाठी त्यांनी लंडन…

मिलान झेलेनी (Milan Zeleny)

झेलेनी, मिलान : (२२ जानेवारी १९४२ -) मिलान झेलेनी यांचा जन्म क्लक शालोव्हाइस (Klucké Chvalovice) या खेड्यात त्यावेळच्या पूर्व बोहेमिया म्हणजे आताचे चेक गणराज्य येथे झाला. त्यांनी प्रागमधील युनिव्हर्सिटी विद्यापीठ येथे…

लोत्फी. ए. झादिह (Lotfi A. Zadeh)

झादिह, लोत्फी. ए. : (४ फेब्रुवारी १९२१ - ६ सप्टेंबर २०१७) झादिह यांचा जन्म त्यांचे वडील रशियातील अझरबैजान राज्यात बाकू (Baku, Azerbaijan) येथे असताना झाला, नंतर त्यांचे कुटुंब तेहरान, इराण म्हणजे त्यांच्या…

जॉन एन. वॉरफील्ड (Warfield, John N.)

वॉरफील्ड, जॉन एन. : ( २१ नोव्हेंबर १९२५ - १७ नोव्हेंबर २००९ )  वॉरफील्ड यांचा जन्म अमेरिकेत मिसौरी राज्यात आणि उच्च शिक्षण कोलंबियातील मिसौरी विद्यापीठात झाले. त्यांनी तेथून गणित व विद्युत…

थॉमस एल. साटी (Thomas L. Saaty)

साटी, थॉमस एल. : (१८ जुलै १९२६ -  १४ ऑगस्ट २०१७) थॉमस एल. साटी यांचा जन्म ब्रिटीश अधिपत्याखाली असलेल्या मोसुल या इराकमधील प्रांतात झाला. त्यांचे शालेय शिक्षण लेबनॉन येथे झाले. १९४५…

जॉन एफ. नॅश (John F. Nash)

नॅश, जॉन एफ.  : ( १३ जून, १९२८ ते २३ मे, २०१५ ) जॉन एफ. नॅश यांचा जन्म अमेरिकेच्या पश्चिम व्हर्जिनिया राज्यातील ब्ल्यूफिल्ड गावी झाला. शालांत परीक्षेत चांगले गुण मिळाल्यामुळे…

Read more about the article कृष्णन, रमय्या (Krishnan, Ramayya)
Heinz College, Ramayya Krishnan, January 18 2017

कृष्णन, रमय्या (Krishnan, Ramayya)

कृष्णन, रमय्या :  ( १९६० )  रामय्या कृष्णन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मद्रास येथून यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेत बी. टेक. ही पदवी घेतल्यानंतर एम.एस. ही पदव्युत्तर पदवी औद्योगिक अभियांत्रिकी…

करमरकर, नरेंद्र (Karmarkar, Narendra)

करमरकर, नरेंद्र : ( १५ नोव्हेंबर १९५५ ) नरेंद्र करमरकर यांचा जन्म ग्वाल्हेरचा असून त्यांचे शालेय शिक्षण इंदोरला झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलोजीमधून (आयआयटी), विद्युत अभियांत्रिकी शाखेत…

बेलमन, रिचर्ड (Bellman, Richard)

बेलमन, रिचर्ड :  (१६ ऑगस्ट, १९२० ते १९ मार्च, १९८४)  रिचर्ड बेलमन यांचा जन्म न्यूयॉर्क शहरात झाला. त्यांनी ब्रूक्लीन महाविद्यालयातून गणितात बीए आणि प्रिन्स्टन विद्यापीठातून ‘On the Boundedness of Solutions of…

गास, साउल (Gass, Saul)

गास, साउल : (२८ फेब्रुवारी, १९२६ ते १७ मार्च, २०१३) साउल गास यांचा जन्म अमेरिकेत मॅसेच्युसेटस येथील चेल्सी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण बोस्टन येथे झाले. ते तीन वर्षे लष्करात कार्यरत…

डफीन, रिचर्ड (Duffin, Richard)

डफीन, रिचर्ड : (१३ ऑक्टोबर १९०९ ते २९ ऑक्टोबर १९९६) डफीन त्यांनी भौतिकशास्त्रात बी.एस्सी. आणि पीएच्.डी. या पदव्या अमेरिकेतील अर्बाना-शाम्पेनस्थित इलिनॉय विद्यापीठातून मिळवल्या. त्यांच्या प्रबंधाचे शीर्षक ‘Galvanomagnetic and Thermomagnetic Phenomena’…