अतिदक्षता विभाग : परिचारिकेचे कर्तव्य व जबाबदारी (Intensive Care Unit : Duties and Responsibilities of Nurse)

अतिदक्षता विभाग : परिचारिकेचे कर्तव्य व जबाबदारी

अतिदक्षता विभाग (intensive care unit; ICU) याला इंटेन्सिव्ह थेरपी युनिट, इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट युनिट (ITU) किंवा क्रिटिकल केअर युनिट (CCU) म्हणून ...
अपोहन रुग्ण परिचर्या (Dialysis Patient Nursing)

अपोहन रुग्ण परिचर्या

अपोहन म्हणजे ‘बाहेर घालविणे’ किंवा ‘वेगळा करणे’ होय. मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर रक्तशुद्धीकरणासाठी अपोहन तंत्र (dialysis) हा पर्याय उत्तम ठरतो. कृत्रिम ...
आघात रुग्ण परिचर्या (Trauma patient Nursing)

आघात रुग्ण परिचर्या

अपघात, बलात्कार किंवा नैसर्गिक आपत्ती इत्यादींसारख्या भयानक घटनेला भावनिक प्रतिसाद म्हणजे आघात किंवा ट्रॉमा होय. आघाताचा प्रकार व रुग्णाची सर्वसाधारण ...
आंत्रपुच्छ-उच्छेदन परिचर्या (Appendectomy ‎Nursing)

आंत्रपुच्छ-उच्छेदन परिचर्या

आंत्रपुच्छ हा मोठ्या आतड्यांचा एक भाग असून पोटाच्या उजव्या बाजूला असतो. सर्वसाधारणपणे हा  शरीरातील  निरुपयोगी अवयव  आहे, परंतु जंतुसंसर्ग झाल्यास ...
कर्करोग रुग्ण परिचर्या (Cancer Patient Nursing)

कर्करोग रुग्ण परिचर्या

शरीरातील काही पेशींची अनियंत्रित वाढ होऊन, ती शरीराच्या इतर भागांत पसरते व शरीरास घातक अर्बुद (गाठ) तयार होते; याला कर्करोग ...
बेशुद्धावस्थेतील रुग्णाची परिचर्या (Unconscious Patient’s Nursing)

बेशुद्धावस्थेतील रुग्णाची परिचर्या

बेशुद्धावस्था ही एक अशी अवस्था आहे, ज्यामध्ये व्यक्ती स्वतःविषयी व आजूबाजूच्या वातावरणाविषयी जागरूक नसतो, तसेच कोणत्याही क्रियाकलापांना प्रतिसाद देत नसतो ...
रुग्णाची वैद्यकीय तपासणी व परिचर्या  (Patient’s Medical examination And Nursing)

रुग्णाची वैद्यकीय तपासणी व परिचर्या 

प्रस्तावना (Introduction) : रुग्णाची रुग्णालयातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी डॉक्टरांना रुग्णाची तपासणी करणे आणि उपचार सुरु करण्याची आवश्यकता असते. यासाठी ...
वृद्धापकालीन परिचर्या  (Gerontological Nursing)

वृद्धापकालीन परिचर्या

प्रस्तावना : वृद्धापकालीन परिचर्या शास्त्रात परिचारिका वयस्कर किंवा वृद्ध लोकांना सेवा पुरवितात. यामध्ये वृद्ध व्यक्ती, त्यांचे कुटुंब सदस्य आणि वयस्कर ...
वैद्यकीय अपूतिता व परिचर्या (Medical Asepsis and Nursing)

वैद्यकीय अपूतिता व परिचर्या

वैद्यकीय किंवा शल्यक्रियेनंतर रुग्णाची योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर त्यास सूक्ष्मजंतूंपासून संसर्ग होण्याचे धोके संभवतात. अशा प्रकारच्या रोगजन्य ...
वैद्यकीय-शल्यक्रिया परिचर्या : प्रस्तावना (Medical-Surgical Nursing : Introduction)

वैद्यकीय-शल्यक्रिया परिचर्या : प्रस्तावना

वैद्यकीय सेवा-शुश्रूषा या क्षेत्रात मोलाची कामगिरी राजा अशोकाने भारतात सर्व प्रथम केली. पूर्वीच्या काळात परिचारिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागे ...
शल्यक्रियागारात कार्यरत परिचारिका (The Operation Theater Nurse)

शल्यक्रियागारात कार्यरत परिचारिका

शल्यक्रियागार (Operation Theatre) : शस्त्रक्रियेकरिता वापरण्यात येणाऱ्या खोल्यांना शल्यक्रियागार किंवा शस्त्रक्रियाशाला असे संबोधिले जाते. अगदी सुरुवातीच्या काळात या खोल्यांची रचना ...
हृद् रोहिणी उपमार्ग शस्त्रक्रिया व परिचर्या (Coronary Artery Bypass Surgery and Nursing)  

हृद् रोहिणी उपमार्ग शस्त्रक्रिया व परिचर्या

बदलता आहार, बदलती जीवनशैली, मानसिक ताण इत्यादींमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अवरोध (blocking) होण्याचे प्रमाण वाढले आहे. जेव्हा हृदयाच्या मुख्य धमनीमध्ये अवरोध ...
हृद्स्नायु अभिशोष आणि परिचर्या (Emergency Nursing Care of myocardial infarction)

हृद्स्नायु अभिशोष आणि परिचर्या

हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्ताची गुठळी तयार झाल्याने हृदयाला शुद्ध रक्ताचा पुरवठा होत नाही व हृदयाचे स्नायू त्यांचे काम करणे हळूहळू कमी ...