गौतम झुआन
गौतम झुआन : (७१२–७७६). प्राचीन चीनमधील भारतीय वंशाचा एक प्रशासकीय अधिकारी व राजज्योतिषी. त्याच्या कुटुंबाचा मूळपुरुष गौतम प्रज्ञारुची नामक वाराणसीतील ...
चँग-कै-शेक
चँग-कै-शेक : (३० ऑक्टोबर १८८७ – ५ एप्रिल १९७५). एक ज्येष्ठ चिनी क्रांतिकारक व तैवानचा माजी अध्यक्ष. आधुनिक चीनचा शिल्पकार ...
चार
चीनमधील विद्यार्थ्यांनी साम्राज्यवादी प्रवृत्तीविरुद्ध ४ मे १९१९ रोजी केलेली एक प्रसिद्ध चळवळ. या चळवळीपूर्वी चीनमध्ये ताइपिंग बंड (१८४८- ६५), बॉक्सर ...
चीनमधील प्रजासत्ताक क्रांती
चीनमधील मांचू राजवटीचे उच्चाटन व प्रजासत्ताकाची स्थापना यासाठी राष्ट्रवाद्यांनी घडवून आणलेली क्रांती. चीनच्या राजकीय, आर्थिक, वैचारिक आणि सामाजिक क्षेत्रांवर प्रभाव ...
ताइपिंग बंड
ताइपिंग बंड : (थायफींग बंड). राजकीय, सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चीनमध्ये झालेले एक प्रसिद्ध बंड. १८४८–६५ अशी सतरा ...
बॉक्सर बंड
बॉक्सर बंड : (१८९८-१९००). पाश्चात्त्यांच्या वाढत्या वर्चस्वाविरुद्ध चिनी लोकांनी केलेला सशस्त्र उठाव. या उठावाच्या संघटनेतील बहुसंख्य सदस्य कसरतपटू किंवा बलदंड ...
मुक्तद्वार धोरण
अमेरिकेचे चीनच्या बाजारपेठविषयीचे जागतिक धोरण. अमेरिकेने १८९९ आणि १९०० मध्ये सर्व राष्ट्रांसमोर चीनची बाजारपेठ व्यापारासाठी सर्वांना मुक्त असावी, असा प्रस्ताव ...
युआन-शृ-खाय्
युआन-शृ-खाय् : (१६ सप्टेंबर १८५९ — ६ जून १९१६). प्रजासत्ताक चीनचा पहिला अध्यक्ष (१९१२−१६), मुत्सद्दी व लष्करी नेता. हूनान् प्रांतातील ...
वज्रबोधी
वज्रबोधी : (६७१–७४१). भारतीय बौद्ध भिक्षू. तो आठव्या शतकात चीनला गेला व अखेरपर्यंत तेथेच राहिला. त्याचा पिता ईशानवर्मन हा मध्य ...