न्यायसाहाय्यक पुरातत्त्वविज्ञान
आधुनिक पुरातत्त्वाची तुलनेने अलीकडच्या काळात विकसित झालेली एक उपशाखा. जे. आर. हंटर यांनी या विषयाचा घेतलेला पहिला आढावा १९९४ मध्ये ...
पुरातत्त्वविज्ञान
मानवी संस्कृतीच्या अभ्यासासाठी पुरातत्त्वाने मानवविद्येच्या कक्षेतून बाहेर पडून एखाद्या वैज्ञानिक ज्ञानशाखेचे रूप धारण करण्याची सुरुवात गेल्या साठ-सत्तर वर्षांमध्ये झाली. अमेरिका ...
पुरातत्त्वीय प्राणिविज्ञान
जैवपुरातत्त्वविज्ञानाची एक उपशाखा. प्राचीन मानवी वसाहतींच्या ठिकाणी पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेल्या सांस्कृतिक अवशेषांमध्ये प्राण्यांचे अवशेष सर्वांत जास्त प्रमाणात आढळतात. याचे मुख्य ...
पुरातत्त्वीय मानवशास्त्र
प्राचीन काळातील भांडी, हत्यारे, शिलालेख, चित्रे इत्यादी मानवनिर्मित वस्तुंचा आणि प्राण्यांचे दात, कवठी, हाडे, तसेच वनस्पती इत्यादी पुरावशेषांच्या आधारे तत्कालीन ...
पुरातत्त्वीय वनस्पतिविज्ञान
प्राचीन मानवी वसाहतींच्या ठिकाणी चाललेल्या उत्खननांत सर्व प्रकारच्या वनस्पतींचे अवशेष निरनिराळ्या स्वरूपांमध्ये सापडतात. अत्यंत प्राचीन काळी मानव अन्न गोळा करून ...
पुरातत्त्वीय संशोधन आणि फायटोलिथ
वनस्पतिजीवाश्मांचे अनेक प्रकार असतात. वनस्पतींच्या अवयवांपासून तयार झालेला दगडी कोळसा व नैसर्गिक तेल ही जीवाश्मांचीच उदाहरणे आहेत. काही प्रसंगी प्राचीन ...
पुरातत्त्वीय संशोधन आणि शंखशिंपले
प्राचीन काळापासून अनेक प्राणी माणसाला उपयोगी पडत आहेत. शंखशिंपले या मृदुकाय प्राण्यांनीसुद्धा मानवी संस्कृतीमध्ये फार मोलाची भूमिका बजावलेली आहे. प्राचीन ...
पुरापरागविज्ञान
पुरापरागविज्ञान ही पुरातत्त्वीय वनस्पतिविज्ञानाची एक उपशाखा आहे. प्राचीन काळात पर्यावरणात झालेले बदल आणि अशा बदलांचा मानवी संस्कृतींवरील परिणाम यांचा अभ्यास ...
बोधनिक पुरातत्त्वविज्ञान
पुरातत्त्वीय उत्खननांतून मिळणाऱ्या प्रत्यक्ष अथवा भौतिक पुराव्यांचा उपयोग करून प्राचीन काळातील मानवांच्या वैचारिक क्षमतेचा अभ्यास करणे, याला ‘बोधनिक पुरातत्त्वविज्ञानʼ (Cognitive ...