आख्यायिका
पारंपरिक गोष्टी म्हणजे आख्यायिका. मुख्यत: संत, वीरपुरुष, लोकोत्तर स्त्रिया, लोकनेते यांच्याभोवती आख्यायिकांची गुंफण झालेली दिसते. लोकसाहित्याचाच त्या एक भाग असल्यामुळे ...
इसाप
इसाप : (इ. स. पू. सहावे शतक). ग्रीक नीतिकथाकार. हिरॉडोटसच्या मते हा बुद्धाचा समकालीन होय. इसाप हा एक गुलाम होता. त्याच्या मालकाचे ...
कहाण्या
धार्मिक भावनेवर आधारलेली लोककथा. व्रतवैकल्याच्या निमित्ताने सांगितली जाणारी गोष्ट. श्रद्धेने आचरणात येणाऱ्या व्रताची फलनिष्पत्ती सांगणे, हा कहाणीचा मुख्य उद्देश. अशा ...
बोधकथा
एक रुपकाश्रयी कथनप्रकार. तो गद्य वा पद्य रुपात असतो. ‘फेबल’ या इंग्रजी संज्ञेचा शब्दकोशातील अर्थ कल्पित वा रचलेली गोष्ट असा ...
मिथ्यकथा
धर्मनिष्ठ लोकांच्या दृष्टीने अंतिम सत्य सांगणारी आणि पवित्रतर वास्तववादी लोकांच्या दृष्टीने कल्पित व अवास्तव आणि कलावंत-साहित्यिक वगैरेंच्या दृष्टीने कलात्मक सत्याचा ...
याकोप आणि व्हिल्हेल्म ग्रिम
याकोप (४ जानेवारी १७८५–२० सप्टेंबर १८६३) आणि व्हिल्हेल्म (२४ फेब्रुवारी १७८६–१६ डिसेंबर १८५९) ग्रिम हे दोन जर्मन बंधू भाषाशास्त्राचे अभ्यासक ...
लोककथा
लोककथा: पारंपरिक सांस्कृतिक आशय असलेली व मौखिक परंपरेने जतन केली जाणारी कथा म्हणजे लोककथा होय. समग्र लोकसाहित्याप्रमाणेच लोककथा ही सुद्धा ...