अंकिया नाट
अंकिया नाट : अंकिया नाट आसाम राज्यातील पारंपरिक लोकनाट्य आहे. या लोकनाट्यात भाओना या नाट्य अंगाचे सादरीकरण केले जाते. भाओनाचा ...
खम
आदिवासी कोरकू नाट्य. हे मूलतः विधिनाट्य आहे. महाराष्ट्रातील दंडार, खडी गंमत, आणि सोंगी भजन या प्रकाराशी साम्य असणारा हा नाट्य ...
गाबित शिग्माखेळ
गाबित शिग्माखेळ : होळी सणानिमित्त कोकणच्या गाबीत समाजात सादर होणारे विधीनाट्य म्हणजे शिग्माखेळ होय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात गाबीत समाजातील ...
डरामा, झाडीपट्टीतील.
पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या झाडीपट्टीच्या जिल्ह्यांतील एक लोकप्रिय लोकनाट्य. या लोकनाट्याने इंग्रजीतील ड्रामा हा शब्द जसाचा ...
तुलसीदास हरिश्चंद्र बेहेरे
बेहेरे, तुलसीदास हरिश्चंद्र : ( १५ मे १९५२ – ६ जानेवारी २०१८ ). लोकसाहित्याचे अभ्यासक, नाटककार, दिग्दर्शक आणि दशावतार या ...
दशावतारी नाटके
महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार. कोकण व गोमंतक येथे सुगीनंतर देवतोत्सवात वा चातुर्मासात जत्राप्रसंगी दशावतारी खेळ करण्याची पूर्वापार प्रथा आहे. विशेषतः ...
नौटंकी
नौटंकी : भारतातील प्रसिद्ध लोकनाट्यप्रकार. भारतात उत्तरप्रदेशातच नव्हे तर राजस्थान, बिहार, हरियाणा, पंजाब या राज्यात हा लोकनाट्य प्रकार लोकप्रिय आहे ...
पुरुलिया छाऊ
पुरुलिया छाऊ : भारतातील विविध लोकनृत्यापैकी एक लोकनृत्य. प्रामुख्याने भारतातील बंगाल, बिहार आणि ओडिशा या राज्यात प्रसिद्ध. छाऊ नृत्याचे आरंभ ...
पोवाडा
एक मराठी काव्यप्रकार. पोवाडा म्हणजे शूर मर्दाची मर्दुमकी आवेशयुक्त भाषेत निवेदन करणारे कवन, अशी आजची समजूत; परंतु प्राचीन उपलब्ध पोवाड्यांत ...
बंगाली जात्रा
बंगाली लोकनाट्याचा एक प्रकार. बिहार व ओरिसातही तो लोकप्रिय आहे. ‘जात्रा’ म्हणजे यात्रा. निरनिराळ्या सणावारी देवदेवतांच्या मूर्ती रथातून नगरप्रदक्षिणेला काढण्याची ...
भांड पाथर
भांड पाथर : जम्मू कश्मीरमधील पारंपरिक लोकनाट्य. १५ व्या शतकामध्ये सुलतान जैनुल आबिदीन याच्या काळात जम्मू कश्मीरमध्ये नाटक आणि नाट्यकार ...
माच
माच : मध्यप्रदेशातील माळवा आणि त्याच्या आसपास क्षेत्रांतील अत्यंत लोकप्रिय लोकनाट्यशैली. राजस्थानमधील ख्याल शैली आणि उत्तर प्रदेशातील नौटंकी याच्याशी हिचे ...
मादळ
लोकनाट्य आणि लोकवाद्य. आदिवासी होळीच्या वेळी तारपा, मादळ, ढोल, डेरा, थाळी अशा वाद्यांच्या साथीने होळी साजरी करतात. मादळ हा आदिवासींचा ...
राधा
झाडीपट्टीतील लोकनाट्य. दंडार आणि खडी गंमत या दोन लोकनाट्यांनंतर लोकप्रियतेच्या कसोटीवर उतरणारे हे लोकनाट्य होय. रात्रभर चालणारा हा लोकरंजनप्रकार राधा ...
लप्पक
स्त्रीप्रधान गंमत प्रकारातील महाराष्ट्रातील नाट्याविष्कार. हा नाट्यप्रकार दलित कलावंतांनी जोपासलेला आणि विकसित केलेला कलाप्रकार असून स्त्रीवर्गात हा नाट्यप्रकार प्रसिद्ध होता ...
लळित
महाराष्ट्रातील भक्तिनाट्य. अभिनीत भारूडे म्हणजेच लळित. सोंग आणून केलेले कीर्तन अशाही लळिताची व्याख्या केली जाते. दशावताराचे लळित,सांप्रदायिक लळित,कीर्तनाचे लळित,नामसप्ताहाचे लळित, ...