वय
‘एज’ या इंग्रजी शब्दाचा मराठीत शब्दशः अर्थ वय असा असला, तरी मानवशास्त्रात वापरताना तो मात्र वेगवेगळ्या संदर्भाने, वेगवेगळ्या अर्थांनी वापरला ...
समूहन
रक्ताशी संबंधित असलेली एक प्रकारची रासायनिक क्रिया. ॲग्ल्युटिनेशन या शब्दाची उत्पत्ती ॲग्ल्युटिनेर (चिकटणारा किंवा सांधणारा) या लॅटिन शब्दापासून झाली आहे ...
शारीरिक दृष्ट्या आधुनिक मानव
शारीरिक दृष्ट्या आधुनिक मानवाचा जन्म सुमारे २ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत झाला. होमो इरेक्ट्स किंवा निअँडरथल मानव हे शारीरिक दृष्ट्या आधुनिक ...
मानसशास्त्रीय मानवशास्त्र
मानसशास्त्रीय मानवशास्त्रात म्हणजे मानवशास्त्रीय संकल्पना व पद्धती यांचा वापर करून केला जाणारा मानसशास्त्रीय विषयाचा अभ्यास होय. यात मानवशास्त्र आणि मानसशास्त्र ...
कुलीया जमात
आंध्र प्रदेशातील एक आदिवासी जमात. या जमातीतील लोक मुख्यत: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या जिल्ह्यात विखुरलेले दिसतात. यांना मुलीआ किंवा मुलीया ...
आंध जमात
महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात. हिला अंध जमात असेही म्हटले जाते. या जमातीची वसती प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडा या विभागांत आहे ...
अल्कॅप्टोन्युरिआ
एक आनुवंशिक दुर्मीळ आजार. कायिक अप्रभावी/अप्रकट (रिसेसिव्ह) जनुकांमुळे हा रोग संभवत असून त्याची जनुके मातापित्यांकडून संक्रमित झालेली असतात. ही एक ...
ॲलनचा नियम
जैविक किंवा भौगोलिक परिस्थितिविज्ञानाबाबतचा एक नियम. हा नियम इ. स. १८७७ मध्ये जोएल आसफ ॲलन यांनी सर्वप्रथम मांडला. त्यांच्या मते, ...
फ्रँकफुर्ट सहमती
शारीरिक मानवशास्त्राचे आद्य प्रणेते पॉल ब्रोका यांचे मानवमितीमधील योगदान फार मोठे आहे. मानवमितीमध्ये त्यांनी मांडून ठेवलेल्या पद्धती इ. स. १८७० ...
नासिका रुंदी बिंदू
नाकपुड्यांच्या बाहेरील बाजुला असलेल्या सर्वांत कडेच्या बिंदुंना अथवा नाकपुड्यांवरील सर्वाधिक रुंद असलेल्या बिंदुंना अलारे किंवा नासिका रुंदी बिंदू असे संबोधतात ...
कुलचिन्हवाद
आदिवासी जमातींमधील कुटुंब, घराणे, कुळ, वंश अथवा जमातींचे प्रतिकात्मक चिन्ह असलेला, त्यांच्या पूर्वजांची ओळख जपणारा किंवा त्यांच्या भूतकाळाशी नाळ जोडणारा ...
कोरकू जमात
महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत आढळणारी मुंडा ऊर्फ कोलवंशी आदिवासी जमात. मध्य प्रदेश राज्यातील सातपुडा पर्वतरांग हे या जमातीचे ...
अल्तामिरा गुहा
प्रागैतिहासिक मानवाने रेखाटलेल्या चित्रांकृतींसाठी प्रसिद्ध असलेली स्पेनमधील एक गुहास्थळ. ते उत्तर स्पेनमधील कँटेब्रीअन प्रदेशात सँटिलाना दे मार येथे आहे. ही ...
दंत्य मानवशास्त्र
मानवी उत्क्रांतीचा उलगडा करण्यासाठी अस्तीत्वात आलेली शारीरिक अथवा जीवशास्त्रीय मानवशास्त्रातील एक शाखा. पारंपारिक दंत वैद्यकशास्त्राच्या अखत्यारीत असलेल्या या विषयाला मानवशास्त्रज्ञांनी ...
भाषिक मानवशास्त्र
भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. भाषेमुळेच संस्कृतीची निर्मिती आणि जतन शक्य होते. संस्कृती, चालीरीती, रूढी, परंपरा जतन करण्याचे आणि ...