नासिका रुंदी बिंदू (Alare Point)
नाकपुड्यांच्या बाहेरील बाजुला असलेल्या सर्वांत कडेच्या बिंदुंना अथवा नाकपुड्यांवरील सर्वाधिक रुंद असलेल्या बिंदुंना अलारे किंवा नासिका रुंदी बिंदू असे संबोधतात. नाकपुड्यांच्या दोन बिंदुंमधील येणारे अंतर हे नाकाची सर्वाधिक रुंदी म्हणून…