आबान मिस्त्री (Aban Mistry)

मिस्त्री, आबान : (६ मे १९४० — ३० सप्टेंबर २०१२). भारतातील प्रसिद्ध महिला तबलावादक तसेच संगीतशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील एरचशाह पी. मिस्त्री हे व्हायोलिनवादक तर आई…

नत्थू खाँ (Nathu Khan)

नत्थू खाँ : (१८७५ – १९४०). हिंदुस्थानी संगीतातील दिल्ली घराण्याचे ख्यातकीर्त तबलावादक. त्यांच्या जन्म मृत्यूच्या निश्चित तारखा ज्ञात नाहीत. त्यांचा जन्म दिल्ली येथे झाला. दिल्ली घराण्याचे प्रख्यात तबलावादक उस्ताद बोलीबक्ष…

किशन महाराज (Kishan Maharaj)

पंडित किशन महाराज : (३ सप्टेंबर १९२३ - ४ मे २००८). बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक. त्यांचा जन्म वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील कबीरचौरा येथे एका संगीतप्रेमी कुटुंबात झाला. त्यांचे वडील पं.…

बाळूभाई रूकडीकर (Balubhai Rukadikar)

बाळूभाई रूकडीकर : (२८ डिसेंबर १८८८ – २२ ऑक्टोबर १९६२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबलावादक. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे खरे नाव उस्ताद गुलाम हुसेन. लहानपणी वडिलांबरोबर ते पंतअमात्य बावडेकर यांच्याकडे…

अमीर हुसेनखाँ (Ameer Hussainkhan)

अमीर हुसेनखाँ, उस्ताद : (? १८९९ – ५ जानेवारी १९६९). सुप्रसिद्ध भारतीय तबलावादक. त्यांचा जन्म उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ जिल्ह्यातील बनखंडा या गावी झाला. त्यांचे वडील उस्ताद अहमद बक्क्षखाँ यांची…

अनोखेलाल मिश्र (Anokhelal Mishra)

मिश्र, पं. अनोखेलाल : (? १९१४ – १० मार्च १९५८). सुप्रसिद्ध भारतीय तबलावादक. त्यांचा जन्म उत्तरप्रदेशातील वाराणसीजवळील ताजपूर, सकलडीहा येथे झाला. त्यांचे वडील बुद्धूप्रसाद मिश्र सारंगीवादक होते. त्यांच्या घरी संगीताची…

सामताप्रसाद (Samtaprasad)

मिश्र, सामताप्रसाद : (२० जुलै १९२०–३१ मे १९९४). प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीतकार व बनारस घराण्याचे तबलावादक. त्यांचा जन्म वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील कबीर चौरा येथे नामांकित तबलावादकांच्या घराण्यात झाला. गुडाई (गुदई)…

अरविंद मुळगांवकर (Arvind Mulgaonkar)

मुळगांवकर, अरविंद : (१८ नोव्हेंबर १९३७ – १७ फेब्रुवारी २०१८). महाराष्ट्रातील ख्यातनाम तबलावादक व तबला क्षेत्रातील चिकित्सक व अभ्यासक. ते तबलावादनातील फरूखाबाद घराण्याचे प्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म मुंबई…