सॅरोस चक्र अर्थात ग्रहणांची कुटुंबे
सॅरोस चक्र अर्थात ग्रहणांची कुटुंबे (Saros Cycle :Eclipse Families) : सॅरोस चक्र किंवा ग्रहणांची कुटुंबे हा ग्रहण विषयातील एक कुतूहलाचा ...
उन्नतांश
उन्नतांश : उन्नतांश ( उन्नत+अंश = वरच्या दिशेने स्थानाची कोनात्मक उंची दर्शविणे). उन्नतांश हा क्षितिज किंवा स्थानिक सहनिर्देशक पद्धतीतील एक ...
संपात
संपात : वसंत संपात (Vernal Equinox) : आयनिक वृत्तावरील सूर्याचे एक भ्रमण म्हणजे एक वर्ष. पृथ्वीचा अक्ष सुमारे २३.५ अंशांनी ...
विष्ट्म्भ
विष्ट्म्भ : उत्तरविष्ट्म्भ (Summer Solstice) : आयनिकवृत्त (Ecliptic) वैषुविकवृत्ताशी (Celestial Equator) सुमारे २३.५ अंशाचा कोन करीत असल्यामुळे सूर्य वैषुविकवृत्ताच्या उत्तरेस ...
राहू आणि केतू : पातबिंदू
राहू आणि केतू : पातबिंदू – राहू आणि केतू म्हटले की ग्रहणाची आठवण होते. राहू आणि केतू हे कोणी राक्षस ...
सूर्यग्रहणाचे प्रकार
सूर्यग्रहणाचे प्रकार : खग्रास सूर्यग्रहण (Total Solar Eclipse), खंडग्रास सूर्यग्रहण (Partial Solar Eclipse) आणि कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Eclipse) असे सूर्यग्रहणाचे तीन प्रकार ...
सूर्यग्रहण
सूर्यग्रहण : सूर्यग्रहण अमावास्येला होते. अमावास्येचा क्षण म्हणजे सूर्य-चंद्र युतीचा क्षण असतो. आयनिकवृत्ताच्या संदर्भात बोलायचे तर त्याक्षणी सूर्य आणि चंद्र यांचे ...
स्थानिक याम्योत्तर वृत्त
स्थानिक याम्योत्तर वृत्त: निरीक्षकाच्या थेट ऊर्ध्वबिंदूतून (Z) (अंगणात उभे असताना निरीक्षकाच्या थेट डोक्यावर असणारा बिंदू ; Zenith) आणि उत्तर व दक्षिण ...
सममंडल
सममंडल : क्षितिजावर चार मुख्य दिशा दर्शविणारे बिंदू ( N, E, S, W ) आपल्याला माहीत आहेत. NZS हे याम्योत्तरवृत्त ...
ग्रहणे: मेटोनचे चक्र
ग्रहणे: मेटोनचे चक्र : चांद्रमास (Lunar Month) आणि ऋतुवर्ष (Tropical Year) यांचा मेळ घालण्याचे प्रयत्न फार पूर्वीपासून अगदी बॅबिलोनियन काळापासून ...
होरा किंवा विषुवांश
होरा किंवा विषुवांश : होरा (विषुवांश किंवा वैषुवांश) हा वैषुविक सहनिर्देशक पद्धतीतील एक सहनिर्देशक आहे. एखादा तारा वैषुविकवृत्ताच्या संदर्भात किती ...
वैषुविकवृत्त स्थाननिर्देशन पद्धत
वैषुविकवृत्त स्थाननिर्देशन पद्धत : आकाश गोलावरील (Celestial Sphere) ग्रह, तारे किंवा अन्य आकाशस्थ वस्तूंचे स्थान निश्चित करण्यासाठी ही पद्धत वापरली ...
चंद्रग्रहण
चंद्रग्रहण : चंद्रग्रहणाचे प्रकार ग्रहणे हा सावल्यांचा परिणाम आहे. चंद्र पृथ्वीच्या सावलीत सापडला की चंद्रग्रहण होते. सूर्याकडून येणारा प्रकाश ...
दिशा , उर्ध्वबिंदू आणि अध:बिंदू
दिशा, उर्ध्वबिंदू आणि अध:बिंदू (अधोबिंदू) : आकाश निरीक्षण करतांना आपला प्रथम संबंध ‘दिशा’ या संकल्पनेशी येतो. आकाश निरीक्षण करताना आपण ...
आयनिकवृत्त सहनिर्देशक पद्धती
आयनिकवृत्त सहनिर्देशक पद्धती : आकाशगोलावरील वस्तूंच्या या स्थाननिर्देशक पद्धतीत ‘आयनिकवृत्त’ (Ecliptic) हे संदर्भ वर्तुळ आणि वसंत संपात बिंदू हा आरंभ ...
दिगंश
दिगंश : दिक् + अंश = दिगंश (दिशात्मक अंश), स्थानिक / क्षितिज सहनिर्देशक पद्धतीमधील (Horizon system) दिगंश (Azimuth) आणि उन्नतांश ...