गोध्रा शहर (Godhra City)
भारताच्या गुजरात राज्यातील पंचमहाल जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख व्यापारी शहर. लोकसंख्या १,४३,६४४ (२०११). हे गांधीनगरच्या पश्चिमेस १२५ किमी. वर असून मुंबई-नवी दिल्ली या पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रस्थानक आहे. येथून लोहमार्गाची एक…