Read more about the article चेंबरलँड, चार्ल्स एडवर्ड (Chamberland, Charles  Edward)      
Scientific Identity, Portrait of Louis Pasteur

चेंबरलँड, चार्ल्स एडवर्ड (Chamberland, Charles  Edward)      

चेंबरलँड, चार्ल्स एडवर्ड : (१२ मार्च, १८५१- २ मे, १९०८) चार्ल्स एडवर्ड चेंबरलँड यांनी शालेय शिक्षण झाल्यावर पॅरिस येथील रोलीन महाविद्यालयामधे शिक्षण घेतले. तिथे त्यांनी गणिताचा विशेष अभ्यास केला. नंतर त्यांनी…

पॉल अर्लिक (Paul Ehrlich)

अर्लिक, पॉल : (१४ मार्च १८५४ – २० ऑगस्ट १९१५). जर्मन वैद्यक शास्त्रज्ञ. त्यांनी विशेषत: रक्तशास्त्र (Hematology), रोगप्रतिकारशास्त्र (Immunology),  रसायनोपचार (Chemotherapy) आणि उपदंशाच्या (syphilis) परिणामकारक चिकित्सेच्या शोधाबद्दल मूलभूत काम केले.…

हॉवर्ड वॉल्टर फ्लोरी (Howard Walter Florey)

फ्लोरी, हॉवर्ड वॉल्टर : (२४ सप्टेंबर १८९८ – २१ फेब्रुवारी १९६८). ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश विकृतिवैज्ञानिक आणि औषधशास्त्रज्ञ. सर ॲलेक्झांडर प्लेमिंग यांनी शोधलेल्या पेनिसिलीन या प्रतिजैवाला शुद्ध स्वरूपात अलग करण्याचे तंत्र विकसित केल्याबद्दल…

खाइम वाइसमान (Chaim Weizmann)

वाइसमान, खाइम : (२७ नोव्हेंबर १८७४ — ८ नोव्हेंबर १९५२) इझ्राएल-ब्रिटीश जीवरसायनशास्त्रज्ञ; इझ्राएल चे पहिले अध्यक्ष. वाइसमान यांचा जन्म बेलारूसमधल्या खेड्यात झाला. त्यांच्या वडीलांचे नाव ऑयझर आणि आईचे नाव राचेल…

मार्टिन विल्यम बायेरिंक (Martinus Willem Beijerinck)

बायेरिंक, मार्टिन विल्यम : (१६ मार्च १८५१ – १ जानेवारी १९३१). डच वनस्पतिशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. त्यांनी विषाणूच्या शोधाबरोबरच विषाणूशास्त्र (Virology) या विषयाचा पाया घातला. विषाणू हे इतर सजीवांपेक्षा पुनरुत्पादन करणारी…

सेल्मन आब्राहम वेस्कमन (Selman Abraham Waksman)

वेस्कमन, सेल्मन आब्राहम : (२२ जुलै १८८८ – १६ ऑगस्ट १९७३). युक्रेनमध्ये जन्मलेले अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. त्यांनी मातीतील सूक्ष्मजीवांचे विघटन यावर सखोल आणि यशस्वी संशोधन केले, त्यातूनच विविध प्रतिजैविके…

आंतॉन व्हान लेव्हेनहूक (Antony Van Leeuwenhoek)

लेव्हेनहूक, आंतॉन व्हान : (२४ ऑक्टोबर १६३२ —  २६ ऑगस्ट १७२३). डच सूक्ष्मदर्शकीविज्ञ व जीववैज्ञानिक. सूक्ष्मदर्शकाचा वापर करून त्यांनी सर्वप्रथम जीवाणू (Bacteria) आणि प्राेटोझोआ (Protozoa) पाहिले असल्याचे श्रेय जाते. त्यांच्या सूक्ष्म…

अलेक्झांडर फ्लेमिंग (Alexander Fleming)

फ्लेमिंग, अलेक्झांडर  : (६ ऑगस्ट १८८१ – ११ मार्च १९५५). वैद्यक आणि जीवाणुशास्त्रज्ञ. त्यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. पेनिसिलीन (Penicillium) हे सूक्ष्म जीवाला मारणारे पहिले प्रतिजैविक (Antibody) ठरले. स्टॅफिलोकोकाय ऑरासखेरीज न्यूमोनिया (Pneumonia), घटसर्प…

सर एर्न्स्ट बोरिस चेन (Ernst Boris Chain)

चेन, सर एर्न्स्ट बोरिस : (१९ जून १९०६ —१२ ऑगस्ट १९७९). जर्मन-ब्रिटीश जीवरसायनशास्त्रज्ञ. त्यांनी सन १९२८ साली सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी शोधलेल्या पेनिसिलिनला शुद्ध स्वरूपात विलग करण्याचे तंत्र विकृतिशास्त्रज्ञ हॉवर्ड…