शिव-संहारमूर्ती
एक शिवरूप. शिवशंकराचे रूप एकीकडे शांत, वरदायी, त्याचवेळी दुसरीकडे उग्र, विध्वंसक असे दिसून येते. शंकराने आपल्या भक्तांच्या साहाय्यार्थ आणि अन्याय ...
शिव-अनुग्रहमूर्ती
एक शिवरूप. शिव ही संहारदेवता असली तरीही वेळप्रसंगी तो आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्यावरील संकटांचे निवारण करणारा म्हणून अनुग्रह अर्थात ...
शिवलिंग
लिंगस्वरूप शिव. शिव-आराधनेत मूर्ती व लिंग या दोन्हींनाही महत्त्व आहे. त्यांसंबंधी अनेक कथा लोकमानसात प्रचलित आहेत. शिवमूर्तींचा अभ्यास हा लिंगस्वरूप ...
केवल शिव
एकट्या शिवाची मूर्ती असल्यास तिला केवल शिव म्हणतात. केवलमूर्तींचे स्थानक व आसन असे दोन प्रकार पडतात. शिवासह नंदी असतोच असे ...
कल्याणसुंदर शिव
शिव आणि पार्वती या दैवी जोडप्याचा विवाहप्रसंग ‘कल्याणसुंदर’ या नावाने शिल्पांकित केला गेला आहे. विवाहप्रसंगाची लगबग, पाहुण्यांची गर्दी, सलज्ज वधूवर ...
चंद्रशेखर शिव
नावाप्रमाणेच या प्रकारच्या शिवप्रतिमेत चंद्रकलेला महत्त्व आहे. या मूर्तीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे शिवाच्या जटेत खोचलेली चंद्रकोर. ही चंद्रकोर कधी डाव्या, ...
शिव
भारतात ज्या दैवतांची पूजाअर्चा मोठ्या प्रमाणात चालते, त्यांत शिव किंवा शंकराचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल. आजचा शिव म्हणजे ऋग्वेदातील रुद्र ...
वृषवाहन
वृषवाहन आणि वृषभारूढ अर्थात आपले वाहन नंदीसह असलेला शिव हा शिवप्रतिमांपैकी एक लोकप्रिय प्रकार. याच स्वरूपात तो आपल्या भक्तांना दर्शन ...
उमा-महेश्वर
उत्तर भारतातील शिव-पार्वतीच्या आसनमूर्तींत उमा-महेश्वरमूर्ती लोकप्रिय आहेत. दक्षिणेतही सुखासनमूर्ती, उमासहितमूर्ती, उमा-महेश्वर, सोमास्कंद या सर्व महत्त्वाच्या मानल्या जातात. मत्स्यपुराण, अपराजितपृच्छा या ...
नी. पु. जोशी
जोशी, नीळकंठ पुरुषोत्तम : (१६ एप्रिल १९२२—१५ मार्च २०१६). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आणि भारतीय मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक. त्यांचा जन्म मुंबई ...
मधुसूदन ढाकी
ढाकी, मधुसुदन अमिलाल : (३१ जुलै १९२७ — २९ जुलै २०१६). मंदिरस्थापत्य व कलेतिहासाचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान. त्यांचा जन्म गुजरातमधील ...
बी. एन. मुखर्जी
मुखर्जी, ब्रतिंद्रनाथ : (१ जानेवारी १९३४ — ४ एप्रिल २०१३). प्राचीन इतिहास, पुराभिलेखविद्या, नाणकशास्त्र या ज्ञानशाखांतील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ संशोधक ...
वाशिम
महाराष्ट्रातील एक जिल्ह्याचे ठिकाण आणि प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. वत्सगुल्म, वत्स्यगुल्म, वासिम, वंशगुल्म इत्यादी नावांनीही त्याचा उल्लेख आढळतो. महाभारत, वात्स्यायनाचे कामसूत्र, ...
नागरा
वाकाटककालीन मंदिर-अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील एक प्राचीन स्थळ. ते गोंदिया जिल्ह्यात, गोंदिया-बालाघाट मार्गावर गोंदियापासून ६ किमी. अंतरावर आहे. नागरा येथील ...
चौल
महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक बंदर. मुंबईपासून सु. ४५ किमी. दक्षिणेकडे रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीत कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावर प्राचीन चौल बंदराचे ...
मांढळ
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात, नागपूरच्या आग्नेयेस सु. ७५ किमी. अंतरावर आहे. १९७३ मध्ये येथील ...
ब्रह्मपुरी
महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. ते कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस पंचगंगा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. केवळ पुराततत्त्वीय उत्खननामुळे ते प्रकाशात ...
पौनी
महाराष्ट्रातील एक प्राचीन ऐतिहासिक व पुरातत्त्वीय स्थळ. ते भंडारा जिल्ह्यात नागपूर-भंडारा मार्गावर नागपूरच्या आग्नेयेस सु. ८० किमी.वर वैनगंगा नदीच्या उजव्या ...
पवनार
राष्ट्रीय महत्त्व असलेले भारतातील एक संरक्षित पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात, वर्धा-नागपूर मार्गावर, वर्धा या शहरापासून सु. नऊ ...
कौंडिण्यपूर
भारतातील एक पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात अमरावतीपासून ईशान्येस सुमारे ४८ किमी. अंतरावर, वर्धा नदीकाठी कौंडिण्यपूर वसले ...