जैविक ऑक्सिजन मागणी (Biological Oxygen Demand)

पिण्याचे पाणी, शहराचे सांडपाणी, कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी यांतील विषारी सेंद्रिय पदार्थांची तीव्रता मोजण्याच्या एककाला जैविक ऑक्सिजन मागणी (BOD; Biological  Oxygen Demand) असे म्हणतात. याचाच अर्थ हे एकक मूल्य जेवढे…

लाझारो स्पालान्झीनी (Lazzaro Spallanzani) 

स्पालान्झीनी, लाझारो : ( १० जानेवारी, १७२९ ते १२ फेब्रुवारी, १७९९ ) इटली येथे लाझारो स्पालान्झीनी यांचा जन्म झाला. लाझारो यांचे महाविद्यालयीन  शिक्षण जेसूट महाविद्यालयात झाले. त्यांनी बोलोग्ना विद्यापीठात काही दिवस…

जियोवानी बत्तीस्ता अमीसी (Giovanni, Battista Amici)

अमीसी, जियोवानी, बत्तीस्ता : (२५ मार्च, १७८६ ते १० एप्रिल, १८६३ ) जियोवानी बत्तीस्ता अमीसी यांचा जन्म इटलीतील मोडेना या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मोडेना येथेच झाले. त्यांनी शालेय…

रॉबर्ट हुक (Robert Hooke)

हुक, रॉबर्ट : ( २८ जुलै १६३५ ते ३ मार्च १७०३ )  रॉबर्ट हुक यांचा जन्म फ्रेश वॉटर, यूनाइटेड किंगडम येथे झाला. रॉबर्टला लहानपणी चांगले शिक्षण मिळाले. त्यांची तब्येत नाजूक असल्यामुळे…

जीवाणू मापनपद्धती : संभाव्य संख्या तंत्र (Most probable number technique)

पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण जैविक, सूक्ष्मजैविक, रासायनिक, भौतिक किंवा किरणोत्सारी पदार्थ अशा विविध प्रकारे होते. सूक्ष्म जीवाणूंमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे मापन संभाव्य संख्या तंत्राने (Most Probable number, MPN) करता येते. पाण्यातील रोगकारक…

विषाणू मापनपद्धती : प्लाक गणना (Plaque-forming unit)

निसर्गात सर्वसाधारणपणे तीन प्रकारचे विषाणू आढळतात -प्राणी पेशीवर वाढणारे, वनस्पतीपेशीवर वाढणारे आणि जीवाणूवर (Bacteria) वाढणारे विषाणू. जिवंत पेशीमध्ये विषाणू वाढतात. जीवाणूमध्ये वाढणारे विषाणू मोजण्यासाठी प्लाक पद्धती वापरली जाते. कृती :…

चक्रवर्ती, आनंदा मोहन ( Chakrabarti, Ananda Mohan)

चक्रवर्ती, आनंदा मोहन : ( ४ एप्रिल १९३८ - १० जुलै २०२०)  आनंद चक्रवर्ती यांचा जन्म सैंथिया (Sainthia), कोलकाता येथे झाला. कोलकाता येथील रामकृष्ण मिशन विद्यामंदिर आणि सेंट झेविअर महाविद्यालयात…

सॉलोमन, सुनीती (Sunita Soloman)

सॉलोमन, सुनीती : ( १४ ऑक्टोबर, १९३९ – २८ जुलै,२०१५ ) सुनीती सॉलोमन या पूर्वाश्रमीच्या सुनीती गायतोंडे होत. त्यांचा जन्म चेन्नई येथील चामड्याचा व्यापार करणाऱ्या हिंदू कुटुंबात झाला. मद्रास वैद्यकीय महाविद्यालयात…

रॉय, पॉली ( Roy, Polly)

रॉय, पॉली : पॉली रॉय यांचा जन्म कोलकाता येथे झाला. प्रेसिडेन्सी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यांना न्यूयॉर्क विद्यापीठात पीएच.डी. करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. जीवशास्त्राचा अभ्यास करत असतांना त्यांची भेट प्रसिद्ध जीव…

शहानी, खेम   (Shahani Khem)

शहानी, खेम : (१ मार्च, १९२३ – ६ जुलै, २००१) खेम शहानी यांनी १९४३ साली दुग्ध व अन्न तंत्रज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात बी.एस्सी पदवी प्राप्त केली. १९४७ साली त्यांनी…

ओहसुमी, योशिनोरी (Ohsumi, Yoshinori)

ओहसुमी, योशिनोरी : ( ९ फेब्रुवारी,१९४५ ) दुसऱ्या महायुद्धाची अखेर चालू असतांना ओहसुमी यांचा जन्म फुकुओका या जपान मधील एका गावात झाला. त्यांच्या पत्नीचे नाव मारीको. मुळात रसायनशास्त्रात रस असलेल्या या…

मेचानिकॉफ, इल्या इलिच (Élie Metchnikoff)

मेचानिकॉफ, इल्या इलिच  ( १५ मे, १८४५ – १५ जुलै, १९१६ ) मेचनिकॉफ यांनी खार्किव्ह लायची (Kharkiv Lycée), खार्किव्ह विद्यापीठात आपले पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. तर सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात आपली…

सर हान्स आडोल्फ क्रेब्ज (Sir Hans Adolf Krebs)

क्रेब्ज, सर हान्स आडोल्फ : (२५ ऑगस्ट १९०० – २२ नोव्हेंबर १९८१) जर्मनीत जन्मलेले ब्रिटिश शास्त्रज्ञ. त्यांनी सजीवांमध्ये घडणाऱ्या ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड चक्रामध्ये (Tricarboxylic Acid Cycle) होणाऱ्या विविध रासायनिक क्रियेंचा शोध…