महाराष्ट्रात कार्य केलेले उल्लेखनीय ख्रिस्ती संघ
ख्रिस्ती धर्माला सुरुवात झाल्यानंतर शे-पाचशे वर्षे धार्मिक वृत्तीची मंडळी ‘संन्यस्त’ म्हणून रानावनात मनन-चिंतन करत एकएकटे राहात. पुढे स्व-संरक्षणार्थ त्यांतली काही ...
डॉमिनिकन
एक ख्रिस्ती धार्मिक संघ. इ.स. १२१६ या वर्षी डॉमनिक नावाच्या एका धार्मिक माणसाने देवाच्या सेवेसाठी एक नवीन संघ स्थापन केला ...
फ्रान्सिस्कन
एक ख्रिस्ती व्रतस्थ संघ. इटलीच्या उत्तरेकडील भागात असिसी या गावामध्ये कपडे खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाराचा फ्रान्सिस (इ.स.११८१–१२२६) नावाचा तरुणवयीन मुलगा एक ...
ऑगस्टीनियन
एक ख्रिस्ती व्रतस्थ संघ. यास ऑगस्टीनवाद असेही म्हटले जाते. मूळचा निधर्मी असलेला संत ऑगस्टीन (इ.स. ३५४–४३०) हा झाला ख्रिस्ती धर्मीयांचा ...
संत गोन्सालो गार्सिया तीर्थक्षेत्र, वसई किल्ला
संत गोन्सालो गार्सिया चर्च, वसई किल्ला. फादर फ्रान्सिस झेव्हिअर नावाचा एक येशू संघीय (जेज्वीट) धर्मप्रचारक सोळाव्या शतकाच्या मध्यावर भारतात आला ...
धर्मन्यायालय
ख्रिस्ती धर्मातील न्यायमंडळाचे नाव. चर्चचा पाया हा जरी येशूच्या मूळ शिकवणुकीवर आधारित असला व तो तसा राहावा, अशी येशूची इच्छा ...
जेज्वीट / जेझुइट
रोमन कॅथलिक चर्चमधील व्रतस्थांचा एक संघ. संत इग्नेशिअस लॉयोला पॅरिस विद्यापीठात असताना त्यांचा संत फ्रान्सिस झेव्हिअर व पीटर फेबर यांच्याशी ...
सम्राट कॉन्स्टंटाइन
कॉन्स्टंटाइन, सम्राट : ( २७ फेब्रुवारी २८०?—२२ मे ३३७ ). प्रसिद्ध रोमन सम्राट. त्याचा कॉन्स्टंटीन असाही उच्चार केला जातो. कॉन्स्टासियुस ...