संगणकीय बस (Computing BUS)
संगणकीय बस ही एक संप्रेषण प्रणाली (Communication system) आहे, ज्याद्वारे संगणकातील एका घटकापासून ते दुसऱ्या घटकापर्यंत किंवा दोन निरनिराळ्या संगणकांमध्ये माहितीचे हस्तांतरण (Data transformation) होते. ही प्रणाली संगणकामध्ये मदरबोर्डवर (Motherboard)…