सुभानमंगळ किल्ला (Subhanmangal Fort)
पुणे जिल्ह्यातील शिरवळ येथील एक भुईकोट किल्ला. तो नीरा नदीकाठी वसलेला आहे. कालौघात या किल्ल्याची पडझड झाली असून एकमेव बुरूज शिल्लक आहे. बुरुजाजवळ दुर्गा देवीचे मंदिर व बाजूला दोन वीरगळ…
पुणे जिल्ह्यातील शिरवळ येथील एक भुईकोट किल्ला. तो नीरा नदीकाठी वसलेला आहे. कालौघात या किल्ल्याची पडझड झाली असून एकमेव बुरूज शिल्लक आहे. बुरुजाजवळ दुर्गा देवीचे मंदिर व बाजूला दोन वीरगळ…
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध किल्ला. हा किल्ला पुणे-सोलापूर मार्गावरील यवत गावापासून सु. १० किमी. अंतरावर असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची २३०० फूट आहे. कऱ्हे पठारावर असलेले माळशिरस हे गाव…
गोवा राज्यातील एक ऐतिहासिक किल्ला. तो तेरेखोल नदीच्या उत्तर तीरावर वसलेला आहे. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून मार्ग उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातून वेंगुर्ले, रेडी मार्गे येथे पोहोचता येते, तर गोव्यातून पणजी,…
महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील एक महत्त्वाचे राज्य. या प्रदेशावर मौर्य, सातवाहन, कदंब, बदामी चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, दिल्लीचे सुलतान, विजयनगर, बहमनी, आदिलशाही आणि पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी राज्य केले. इ. स. १४७० मध्ये विजयनगर…
महाराष्ट्रातील एक डोंगरी किल्ला. तो नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील सातमाळा डोंगररांगेवर समुद्रसपाटीपासून ३६५३ फूट उंचीवर आहे. नाशिक-सापुतारा मार्गावरील हातगड या पायथ्याच्या गावापासून गडावर पोहोचता येते. पायथ्याच्या हातगडपासून चढून वर गेले…
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. तो नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील डोलाबारी डोंगररांगेवर समुद्रसपाटीपासून १५६७ मी. म्हणजेच ५१४१ फूट उंचीवर आहे. या किल्ल्याला कळसुबाईच्या (१६४६ मी.) खालोखाल उंची असलेले दुसऱ्या क्रमांकाचे…
पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला. हा किल्ला पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळील महाकाय रेडिओ दुर्बीणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खोडद या गावाच्या उत्तरेस ५ किमी. अंतरावर पूर्व–पश्चिम पसरलेला असून याची समुद्रसपाटीपासून उंची…
महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक वनदुर्ग. हा किल्ला कोयना-शिवसागर जलाशयाच्या पश्चिमेस बांधलेला असून याची समुद्रसपाटीपासून उंची ३७०० फूट आहे. पायथ्याच्या मेट-इंदवली पासून उंची ८०० फूट आहे. सह्याद्रीची मुख्य रांग…
पुणे जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग. समुद्रसपाटीपासून २५६६ फूट उंचीवर असणारा हा किल्ला ‘येकोल्याचा किल्लाʼ या नावाने देखील ओळखला जातो. पुणे शहरापासून ८५ किमी. अंतरावर आणि लोणावळा पासून ३० किमी. अंतरावर मुळशीच्या…
महाराष्ट्रातील पुणे व ठाणे जिल्ह्यांच्या सरहद्दीलगत असलेला अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला. हा किल्ला अहमदनगरपासून १२५ किमी. अंतरावर व अकोले तालुक्यात असून तो समुद्रसपाटीपासून ४६९१ फूट उंचीवर आहे. या…
महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्ध शहर. जुन्नर शहर तालुक्याचे ठिकाण असून ते पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस कुकडी नदीच्या दक्षिण काठावर समुद्रसपाटीपासून सु. २००० फुट उंचीवर आहे. या तालुक्यातुन कुकडी, मीना आणि पुष्पावती या…
भारतीय उपखंडाच्या प्राचीन इतिहासातील राज्ये. यांमध्ये सोळा महाजनपदांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक संहितात जनपद हा शब्द सापडत नाही. काही इतिहासकारांनी अनेक गावांच्या समूहाला जनपद ही संज्ञा वापरली आहे. इतिहासकारांनी या…
मॉन्सेरात, आंतोन्यो : ( १५३६–१५ मार्च १६०० ). परकीय प्रवासी व स्पॅनिश जेझुइट धर्मगुरू. त्याचा जन्म स्पेनमधील कॅटालोनिया प्रांतातील विक दे ओझोनात येथे झाला. त्याला रोम येथे सोसायटी ऑफ जीझसमध्ये…
फ्रायर, जॉन : ( १६५०–३१ मार्च १७३३ ). परकीय प्रवासी आणि वैद्यक. त्याचा जन्म लंडन येथे झाला. तो विल्यम फ्रायर याचा सर्वांत मोठा मुलगा. त्याचे शिक्षण केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये…
फिच, राल्फ : (१५५० – १६११). भारतात आलेला पहिला इंग्लिश प्रवासी. त्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. इ. स. १५८० पर्यंत पोर्तुगीजांनी भारताकडे येणारे समुद्री मार्ग…