बँडवॅगन परिणाम (Bandwagon Effect)

ज्या वेळेस कोणताही विवेकपूर्ण व सारासार विचार न करता एखादा माणूस काही कृती करतो, त्या वेळेस हा शब्दप्रयोग वापरला जातो. लग्नाच्या वरातीत सामील झालेल्या एखाद्या गाडीमध्ये इतरांच्या बरोबरीने जागा पटकावून…

अर्थशास्त्र (Economics)

मानवाला उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनसंपत्तीचा उपयोग करून मानवाच्या असंख्य गरजांची शक्य तितकी अधिक पूर्ती कशी करावी, याचा विचार करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अर्थशास्त्राच्या विकासाच्या प्रारंभीच्या काळात लोकांचे उपजीविकेचे दैनंदिन…

वित्त आयोग (Finance Commission)

संघराज्य पद्धतीत घटकसत्तांमध्ये वित्तीय तोल राखण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. भारताने संघराज्य पद्धतीची शासनप्रणाली स्वीकारली असून एकाच वेळी केंद्रस्थानी मध्यवर्ती सरकार आणि घटक राज्यांसाठी राज्य सरकारे स्थापन केली जातात. या…

राखीव किंमत (Reserve price)

वस्तू किंवा मालमत्तेची विक्री करताना जी किमान (सीमांत) किंमत (Price) अपेक्षित असते, तिला ‘राखीव किंमत’ म्हणतात. एखाद्या वस्तूची विक्री तिच्या उत्पादनखर्चापेक्षा कमी किमतीला केली जात नाही. वस्तू अथवा मालमत्तेची विक्री…

बोल्टन समिती (Bolton Committee)

लघुउद्योगांचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडमध्ये स्थापन केलेली औद्योगिक समिती. जॉन ई. बोल्टन यांच्या अध्यक्षतेखाली जुलै १९६९ मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली. या समितीनी लघुउद्योगांचा अभ्यास करून नोव्हेंबर १९७१ मध्ये आपला…