जेम्स डोडसन (James Dodson)

डोडसन, जेम्स : (अंदाजे १७०५ मध्ये ते २३ नोव्हेंबर १७५७) जेम्स डोडसन इंग्लंडमध्ये जन्मले. सुप्रसिद्ध फ्रेंच गणिती अब्राहम द मॉयव्हर हे त्यांचे आधी अध्यापक आणि नंतर मित्र होते. लंडनमध्ये डोडसन शाळेत…

एडवर्ड रो मोर्स ( Edward Rowe Mores)

मोर्स, एडवर्ड रो : (२४ जानेवारी १७३१- २२ नोव्हेंबर १७७८) एडवर्ड रो मोर्स यांचा जन्म लंडनच्या केंटस्थित टन्स्टलमध्ये झाला. मोर्स लंडन येथील मर्चंट टेलर्स शाळेंत दाखल होऊन मॅट्रिक्युलेट झाले. त्यानंतर ते…

रिचर्ड प्राईस (Richard Price)

प्राईस, रिचर्ड : (२३ फेब्रुवारी १७२३ - १९ एप्रिल १७९१) लंडनच्या वेल्समध्ये जन्मलेल्या प्राईस यांचे प्राथमिक शिक्षण वेल्समध्ये तर १७४०-४४ दरम्यानचे शिक्षण लंडनच्या टेंटर अकॅडमीत झाले. तिथे त्यांना धर्मशास्त्राबरोबर विद्युत, खगोलशास्त्र…

जेम्स सि. हिकमन (James C. Hickman)

हिकमन, जेम्स सि. : (२७ ऑगस्ट १९२७ -१० सप्टेंबर २००६) अमेरिकेच्या आयोवा राज्यातील इंडियानोला या गावात हिकमन जन्मले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १६ महिने ते वायुदलात इतिहास लेखक म्हणून काम करीत होते.…

नरहरी उमानाथ प्रभू (Narhari Umanath Prabhu)

प्रभू, नरहरी उमानाथ :  (२५ एप्रिल, १९२४ ते ) नरहरी उमानाथ प्रभू भारतात, केरळच्या कालिकतमध्ये जन्मले. त्यांचे पदवीपूर्व शिक्षण मद्रासच्या लोयोला महाविद्यालयात पार पडले. अभ्यासाचे त्यांचे विषय होते शुद्ध व…

जोहन दु वित (Johan de Witt)

वित, जोहन दु : (२४ सप्टेंबर १६२५ - २० ऑगस्ट १६७२) जोहन दु वित यांचे शालेय शिक्षण हॉलंडमधील डोरड्रॅक्टच्या बीकमॅन शाळेत झाले. त्यानंतर कायद्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी हॉलंडच्या लायडन विद्यापीठामध्ये…

जे. बी. क्रस्कल (J. B. Kruskal)

क्रस्कल, जे. बी. :  (२९ जानेवारी, १९२८ ते १९ सप्टेंबर, २०१०) न्यूयॉर्कमधील एका सधन ज्यू कुटुंबात जे.बी. क्रस्कल यांचा जन्म झाला. गणित घेऊन त्यांनी बीएस व नंतर एमएस, शिकागो विद्यापीठातून…

फिलीप लुंडबर्ग (Filip Lundberg)

लुंडबर्ग, फिलीप :  (२ जून १८७६ - ३१ डिसेंबर १९६५) अर्न्स्ट फिलिप ऑस्कर लुंडबर्ग यांनी उप्प्सला विद्यापीठातून गणितातील पदवी मिळवली. नंतर त्यांनी पीएचडी करण्याचा आणि महाविद्यालयातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तयार करणाऱ्या…

आल्फ्रेड जे. लोटका (Alfred J. Lotka)

लोटका, आल्फ्रेड जे. : (२ मार्च, १८८० ते ५ डिसेंबर १९४९) लोटका यांचा जन्म ऑस्ट्रियातील (सध्याचे युक्रेन) लेम्बर्ग येथे झाला. त्यांनी बीएससी इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅम येथून भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र…

एर्लांग, ए. के. (Erlang, A. K.)

ए. के. एर्लांग : (१ जानेवारी, १८७८ ते ३ फेब्रुवारी, १९२९) डेन्मार्कमधील जटलंडच्या लोनबर येथील एका सुशिक्षित कुटुंबात एर्लांग यांचा जन्म झाला. वडील शिक्षक असलेल्या प्राथमिक शाळेतच एर्लांग शिकले. केवळ…

कुर्नो, ऑन्टो ऑगस्टिआन (Cournot, Antoine Augustin)

ऑन्टो ऑगस्टिआन कुर्नो : (२८ ऑगस्ट, १८०१ – ३१ मार्च, १८७७) ऑन्टो ऑगस्टिआन कुर्नो यांचा जन्म फ्रान्सच्या ग्रे (Gray) शहरात झाला. त्यांचे शिक्षण सेकंडरी स्कूल कॉलेज द ग्रे येथे झाले. तेथील…

कॉन्डोरसेट, मार्की द (Condorcet, Marquis de)

मार्की द कॉन्डोरसेट : (१७ सप्टेंबर, १७४३ ते २९ मार्च, १७९४) मार्की द कॉन्डोरसेट यांचा जन्म उत्तर फ्रान्सच्या पीकार्डी येथे झाला. राइम्स येथील जेसुईट शाळेतील शिक्षण संपल्यावर त्यांचे पुढील शिक्षण…

अरुप बोस (Arup Bose)

 बोस, अरुप : ( १ एप्रिल, १९५९ ) अरुप बोस यांचा जन्म भारतात, पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कलकत्त्यात झाला. बी स्टॅट., एम स्टॅट. आणि पीएच्.डी. स्टॅट. या पदव्या त्यांनी कलकत्तास्थित…

अनिल कुमार भट्टाचार्य (Anil Kumar Bhattacharya)

भट्टाचार्य, अनिल कुमार : ( १ एप्रिल १९१५ - १७ जुलै १९९६ ) अनिल कुमार भट्टाचार्य यांचा जन्म पश्चिम बंगालच्या, चोवीस परगण्यांतील भाटपारा येथे झाला. त्यांचे मॅट्रिक्युलेशन कलकत्ता विद्यापीठातून पार…

जोजफ बर्ट्राँड (Joseph Bertrand)

बर्ट्राँड, जोजफ :  ( ११ मार्च, १८२२ - ३ एप्रिल, १९०० ) जोजफ बर्ट्राँड यांचा जन्म पॅरिसचा. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांचा प्रतिपाळ काका व सुप्रसिद्ध गणिती, जे.जे. डुहमेल यांनी केला.…