चेरी (Cherry)

‘चेरी’ याच नावाच्या फळांसाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष. हा रोझेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव प्रूनस ॲव्हियम आहे. यूरोप, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन, टर्की, वायव्य आफ्रिका आणि पश्चिम हिमालयात सस.पासून सु.२,५००…

चेस्टनट (Chestnut)

फॅगेसी कुलातील कॅस्टानिया प्रजातीतील वनस्पतींना सामान्यपणे चेस्टनट म्हणतात. ओक, बीच या वनस्पतीही याच कुलातील आहेत. चेस्टनट मूळची उत्तर गोलार्धातील आहे. कॅस्टानिया प्रजातीमध्ये ८ ते ९ जाती असून त्यांपैकी युरोपीय चेस्टनट…

चित्ता (Cheetah)

एक मांसाहारी वन्य प्राणी. फेलिडी कुलातील या प्राण्याचे शास्त्रीय नाव ॲसिनोनिक्स जुबेटस आहे. आफ्रिका खंडात तो आढळतो. दाट वनांपेक्षा सपाट मैदानी गवताळ प्रदेश त्याला जास्त आवडतो. भारतात वायव्य दिशेला असलेल्या…

घोरपड (Bengal monitor)

सरीसृप वर्गाच्या स्क्वॅमाटा गणातील व्हॅरॅनिडी कुलातील सरडयासारखा दिसणारा परंतु त्याच्याहून आकाराने पुष्कळच मोठा प्राणी. उष्ण हवामान असलेल्या दक्षिण आफ्रिका, भारत, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी इत्यादी देशांत घोरपडी आढळतात. सामान्यपणे नदया…

घोणस (Russell’s viper)

सरीसृप वर्गाच्या व्हायपरिडी कुलातील एक व‍िषारी साप. या वर्गातील डायोप्सिडा उपवर्गाच्या स्क्वॅमाटा गणातील सर्पेंटिस उपगणात जगातील सर्व सापांचा समावेश केला जातो. घोणसाचे शास्त्रशुद्ध वर्णन सर्वप्रथम १७९६ मध्ये स्कॉटलंडच्या पॅट्रिक रसेल…

घोडा (Horse)

घोडा हा विषमखुरी गणाच्या ईक्विडी कुलातील सस्तन प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव ईक्वस फेरस कॅबॅलस आहे. ईक्वस फेरस या घोडयाच्या मूळ वन्य जातीच्या दोन अस्तित्वात असलेल्या उपजातींपैकी ही एक आहे.…

घोडवेल (Indian kudzu)

घोडवेल फॅबेसी कुलातील एक बहुवर्षायू, महालता असून तिचे शास्त्रीय नाव प्युरॅरिया टयुबरोजा आहे. सोयाबीन, घेवडा, वाटाणा व ज्येष्ठमध या वनस्पतीदेखील या कुलात मोडतात. ही वनस्पती भारत, नेपाळ आणि चीन या…

घूस (Greater bandicoot rat)

स्तनी वर्गातील कृतक गणाच्या म्युरिडी कुलातील एक उपद्रवी प्राणी. घुशींच्या पाच वेगवेगळ्या जाती आहेत. त्यांच्या लेसर बँडिकूट (लहान) आणि ग्रेटर बँडिकूट (मोठा) अशा दोन जाती भारतात आढळतात. बँडिकूट हा शब्द…

घुबड (Owl)

जगभर आढळणारा एक पक्षी. स्ट्रिगीफॉर्मिस या गणात घुबडांचा समावेश होत असून या गणात स्ट्रायजिडी व टायटोनिडी अशी दोन कुले आहेत. जगभर त्यांच्या सु. २०० पेक्षा अधिक जाती आहेत. भारतात त्यांच्या…

घार (Black kite)

घार हा फॅल्कॉनिफॉर्मिस पक्षिगणातील ॲक्सिपिट्रीडी कुलातील एक पक्षी आहे. गरुड, ससाणा व गिधाडे हे पक्षीही याच कुलातील आहेत. याचे शास्त्रीय नाव मिल्व्हस मायग्रान्स आहे. हा पक्षी भारतात सगळीकडे आढळतो. हिमालयातही…

घायपात (Agave)

शेतजमिनीच्या बांधावर लागवड केली जाणारी घायपात वनस्पती घायाळ म्हणूनही ओळखली जाते. ही अगेव्हसी कुलातील अगेव्ह प्रजाती असून तिच्या अनेक जाती आढळून येतात. ही वनस्पती मूळची मेक्सिकोतील तसेच अमेरिकेच्या दक्षिणेकडील संयुक्त…

घाणेरी (Lantana)

घाणेरी किंवा टणटणी ही वनस्पती व्हर्बिनेसी कुलातील काटेरी झुडूप असून तिचे शास्त्रीय नाव लँटाना कॅमरा आहे. ही वनस्पती मूळची अमेरिकेतील, उष्ण प्रदेशातील असून भारतात प्रथम शोभेसाठी आणली गेली. आता महाराष्ट्र…

घरमाशी (Housefly)

संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील एक सर्वपरिचित व उपद्रवी कीटक. घरमाशीचा समावेश डिप्टेरा गणाच्या मस्किडी कुलात होतो. तिचे शास्त्रीय नाव मस्का डोमेस्टिका आहे. त्या जगात सर्वत्र आढळतात. भारतात घरमाशीच्या तीन जाती…

अवक्षेपण, रासायनिक (Chemical Precipitation)

[latexpage] जलीय विद्रावकातील धन आणि ऋण आयनांच्या संयोगामुळे अविद्राव्य आयनिक घन पदार्थ तयार होण्याच्या रासायनिक ‍विक्रियेला अवक्षेपण म्हणतात. यामध्ये तयार झालेल्या अविद्राव्य पदार्थाला अवक्षेप (precipitate) म्हणतात. अवक्षेपाचे गुणधर्म : (१)…

गोवर (Measles)

गोवर हा विषाणूंमुळे होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. जगभर या रोगाच्या साथी दिसून येतात. मुख्यत्वे हा रोग लहान मुलांमध्ये आढळतो; परंतु काही वेळा प्रौढांनाही होऊ शकतो. एकदा हा रोग होऊन…