जी. आर. शर्मा (G. R. Sharma)

शर्मा, गोवर्धन राय : (१३ ऑगस्ट १९१९–११ नोव्हेंबर १९८६). विख्यात भारतीय पुरातत्त्वज्ञ आणि इतिहासकार. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील एका ग्रामीण कुटुंबात झाला. गावातील शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर ते…

थिबा राजे (Thibaw, king of Myanmar)

थिबा राजे : (१ जानेवारी १८५९–१९ डिसेंबर १९१६ ). म्यानमारच्या (पूर्वीचा ब्रह्मदेश) कॉनबाँग वंशातील शेवटचे राजे. मिंडान राजांचे (कार. १८५३-७८) हे कनिष्ठ पुत्र. त्यांचा जन्म मंडाले येथे झाला. थिबांनी बौद्ध…

चाफेकर बंधू (Chaphekar Brothers)

चाफेकर बंधू : प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक. दामोदरपंत, बाळकृष्ण आणि वासुदेव अशी त्यांची नावे. त्यांच्या वडिलांचे नाव हरिपंत चाफेकर. ते कीर्तनकार होते. दामोदरपंत हे जेष्ठ पुत्र. त्यांचा जन्म २५ जून १८६९…

Read more about the article नारायणसिंह (Veer Narayan Singh)
वीर नारायणसिंह यांच्या नावे काढलेले टपाल तिकीट, १९८७. 

नारायणसिंह (Veer Narayan Singh)

नारायणसिंह : (१७९५–१० डिसेंबर १८५७). छत्तीसगडमधील प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक. त्यांचा जन्म छत्तीसगडमधील सोनाखानमध्ये आदिवासी भागात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामराय होते. ते सोनाखानचे मोठे जमीनदार होते. त्यांनी इंग्रजांविरोधात १८१८…

कृत्तिका नक्षत्र (Pleiades)

कृत्तिका नक्षत्र : नक्षत्र चक्रातील कृत्तिका हे तिसरे नक्षत्र. वृषभ राशीतील कृत्तिका हा साध्या डोळ्यांनी दिसणारा आकाशातील सुंदर असा तारकापुंज आहे. कृत्तिकेचे पाश्चात्य नाव प्लीॲडेझ (Pleiades) असे आहे. त्यांनाच सेव्हन…

उन्नतांश (Altitude)

उन्नतांश : उन्नतांश ( उन्नत+अंश = वरच्या दिशेने स्थानाची कोनात्मक उंची दर्शविणे). उन्नतांश हा क्षितिज किंवा स्थानिक सहनिर्देशक पद्धतीतील एक सहनिर्देशक आहे. दुसरा सहनिर्देशक दिगंश हा आहे. दिलेल्या आकृतीत (X)…

डवरी बाबुराव गुरुजी (Dawri Baburao Guruji)

डवरी बाबुराव गुरुजी : (१८९९-१९९९). महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि मृदंगवादक. बाबुराव डवरी गुरुजी निनगुर (नेकनुर). बंकटस्वामी महाराज यांचा सांगीतिक वारसा घेऊन महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही त्यांनी कीर्तनाचा आणि मृदंगवादनाचा प्रसार व…

रोशनबाई सातारकर (Roshanbai Satarkar)

सातारकर, रोशनबाई :  (१९४१ - २१ सप्टेंबर २००५). महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी. त्यांचा जन्म भोर संस्थान पासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या रामबाग येथे एका शेतात झाला. रोशनबाईंना घरात सारे आत्या…

जागतिक योग दिन (International Yoga Day)

योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो. मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक…

बाबामहाराज सातारकर (Babamaharaj Satarkar)

बाबामहाराज सातारकर : (५ फेब्रुवारी १९३६). महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे…

संपात (Equinox)

संपात :  वसंत संपात  (Vernal Equinox) : आयनिक वृत्तावरील सूर्याचे एक भ्रमण म्हणजे एक वर्ष. पृथ्वीचा अक्ष सुमारे २३.५ अंशांनी कलता असल्याने आयनिकवृत्ताचे  प्रतल आकाशातील वैषुविकवृत्ताच्या प्रतलाला सुमारे २३.५ अंशाच्या…

विष्ट्म्भ (Solstice)

विष्ट्म्भ : उत्तरविष्ट्म्भ (Summer Solstice) : आयनिकवृत्त (Ecliptic) वैषुविकवृत्ताशी (Celestial Equator) सुमारे २३.५ अंशाचा कोन करीत असल्यामुळे सूर्य वैषुविकवृत्ताच्या उत्तरेस ‘उत्तरविष्ट्‍म्भ बिंदू’ या कमाल मर्यादेपर्यंत जाऊ शकतो.  २१ मार्च या…

राहू आणि केतू : पातबिंदू  (Nodes)

राहू आणि केतू : पातबिंदू - राहू आणि केतू म्हटले की ग्रहणाची आठवण होते. राहू आणि केतू हे कोणी राक्षस आहेत आणि ते चंद्र-सूर्याला गिळतात अशी सामान्य लोकांची अज्ञानमूलक धारणा…

राम दोतोंडे (Ram Dotonde)

दोतोंडे, राम : (१ जुलै १९५७). सुप्रसिद्ध मराठी कवी आणि कथाकार. त्यांचा जन्म धाड जि. बुलढाणा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण धाड येथे झाले. मिलिंद महाविद्यालयातून बी. ए. (१९७८) एम.…

सुरेश रामकृष्ण चुनेकर (Suresh Ramkrushna Chunekar)

चुनेकर, सुरेश रामकृष्ण : (२७ एप्रिल, १९३६ - १ एप्रिल २०१९). समीक्षक आणि साहित्य संशोधक तसेच कोश व सूची वाङ्मयाचे अभ्यासक आणि सूचीकार. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. प्राथमिक व…