गुलाबी रंगाचे हिरे (Pink Diamond)

रंगीत हिऱ्यांमध्ये गुलाबी हिऱ्यांचे सौंदर्य उच्चस्थानी आहे. हे दुर्मिळ असून संग्रहकांमध्ये लोकप्रिय आहेत. पूर्वी भारत गुलाबी हिऱ्यांच्या निर्मितीत अग्रेसर मानला जात होता. सर्वांत विशाल व प्रसिद्ध गुलाबी हिरा – दर्या-ए-नूर…

निरोधित गेट द्विध्रुवी ट्रँझिस्टर (Insulated-gate bipolar transistor, IGBT)

निरोधित गेट द्विध्रुवी ट्रँझिस्टर (IGBT) हे प्रबल अर्धसंवाहक साधन (Power semiconductor device)  आहे. रचना : निरोधित गेट द्विध्रुवी ट्रँझिस्टरचे चिन्ह आ. १ मध्ये दाखवल्याप्रमाणे असते. संग्राहक अग्र (Collector, C), उत्सर्जी…

मॉस्फेट (MOSFET)

मॉस्फेट म्हणजेच धातवीय ऑक्साइड अर्धसंवाहक क्षेत्र-परिणामकारक ट्रँझिस्टर (Metal oxide Semiconductor field-effect transistor, MOS transistor) होय. रचना : मॉस्फेटचे चिन्ह खालील आ. १ मध्ये दिलेले आहे. मॉस्फेटला तीन अग्र (Terminals) असतात…

गेट टर्न-ऑफ थायरिस्टर (Gate turn-off thyristor, GTO)

गेट टर्न-ऑफ थायरिस्टरचे कार्य हे सिलिकॉन नियंत्रित एकदिशकारकाच्या (Silicon controlled rectifier, SCR) कार्यासारखेच आहे. गेट टर्न-ऑफ थायरिस्टर हे धन गेट स्पंदांनी (Pulse) चालू करता येतो. सिलिकॉन नियंत्रित एकदिशकारक आणि गेट…

Read more about the article अधोजल पुरातत्त्व (Underwater Archaeology)
पाण्यात बुड्या मारून उत्खनन करणारा पुरातत्त्वज्ञ, केप गेलिडोन्या, तुर्कस्थान.

अधोजल पुरातत्त्व (Underwater Archaeology)

पुरातत्त्वाची एक शाखा. त्यात पाण्याखाली असलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांचे संशोधन केले जाते. ही शाखा तुलनेने नवी असून विसाव्या शतकाच्या अखेरच्या चार दशकांपासून तिचा विकास होत गेला आहे. या शाखेला काही संशोधकांनी…

Read more about the article जहाजबुडीचे पुरातत्त्व (Shipwreck Archaeology)
मेरी रोज युद्धनौकेचे संग्रहालयात जतन केलेले अवशेष.

जहाजबुडीचे पुरातत्त्व (Shipwreck Archaeology)

अधोजल पुरातत्त्वाची उपशाखा. जहाजबुडीचे पुरातत्त्व म्हणजे पाण्यात बुडलेल्या जलवाहतुकीशी संबंधित सर्व साधनांच्या (Watercrafts) भौतिक अवशेषांचा पुरातत्त्वीय अभ्यास. त्यांत होड्या, प्रवासी व मच्छीमारी नौका, माल, प्रवासी व गुलामांना नेणारी जहाजे आणि…

नासिका रुंदी बिंदू (Alare Point)

नाकपुड्यांच्या बाहेरील बाजुला असलेल्या सर्वांत कडेच्या बिंदुंना अथवा नाकपुड्यांवरील सर्वाधिक रुंद असलेल्या बिंदुंना अलारे किंवा नासिका रुंदी बिंदू असे संबोधतात. नाकपुड्यांच्या दोन बिंदुंमधील येणारे अंतर हे नाकाची सर्वाधिक रुंदी म्हणून…

कालिदास भट्टाचार्य (Kalidas Bhattacharya)

भट्टाचार्य, कालिदास : (१७ ऑगस्ट १९११—१५ मार्च १९८४). भारतीय तत्त्वज्ञ. त्यांचा जन्म बांगला देशातील बारिसाल येथे झाला. शिक्षण सेरामपूर व कोलकात्यास झाले. मिथिला विद्यापीठाने त्यांचा महामहोपाध्याय म्हणून गौरव केला. भारतातील…

मुश्ताक हुसेन खाँ (Mushtaq Hussain Khan)

खाँ, मुश्ताक हुसेन : (१८७८ – १९६४). भारतातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रामपूर - सहस्वान या घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यामधील सहस्वान या छोट्याशा गावात झाला.…

चांद्रमास आणि चांद्रवर्ष (Lunar Month and Lunar year)

चांद्रमास आणि चांद्रवर्ष : दिवस, महिना आणि वर्ष ही कालगणनेसाठी वापरली जाणारी एकके आहेत. ही सगळी एकके नैसर्गिक आहेत. पृथ्वीची स्वत:च्या अक्षाभोवतीची एक फेरी म्हणजे एक दिवस. याला पृथ्वीचे परिवलन (Rotation)…

सॅरोस चक्र अर्थात ग्रहणांची कुटुंबे (Saros Cycle :Eclipse Families)

सॅरोस चक्र अर्थात ग्रहणांची कुटुंबे (Saros Cycle :Eclipse Families) : सॅरोस चक्र किंवा ग्रहणांची कुटुंबे हा ग्रहण विषयातील एक कुतूहलाचा भाग आहे. या चक्राची कल्पना येण्यासाठी आपण ते उदाहरणाने समजावून…

सॉफ्टवेअर गुणवत्ता नियंत्रण (Software Quality Control)

सॉफ्टवेअरचे घटक आणि त्यांना साहाय्य करणाऱ्या इतर वस्तू यांची आवश्यकता पूर्ण करण्याचे किंवा कोणतेही सॉफ्टवेअर उत्पादन वापरासाठी योग्य आहे की नाही याला तपासण्याचे कार्य म्हणजे सॉफ्टवेअर गुणवत्ता नियंत्रण होय. यालाच…

हेना मुर (Hannah More)

हेना मुर : (२ फेब्रुवारी १७४५ - ७ सप्टेंबर १८३३). इंग्लडमधील ब्रिस्टॉलमध्ये जन्मलेली हेना मुर एक यशस्वी कवयित्री, नाटककार, धर्मसुधारणावादी, प्रचारक, समाज सुधारक होती. स्त्री शिक्षण आणि गुलामगिरी निर्मूलनासाठी ती…

नेडीन गॉर्डमर (Nadine Gordimer)

गॉर्डमर, नेडीन : (२० नोव्हेंबर १९२३ - १३ जुलै २०१४). साहित्यातील नोबेल पुरस्कार आणि बुकर पुरस्कार प्राप्त दक्षिण आफ्रिकेतील लेखिका आणि राजकीय कार्यकर्त्या. दक्षिण आफ्रिकेच्या साहित्याचा प्रातिनिधिक आवाज म्हणून त्यांच्याकडे…

टॅबलेट संगणक (Tablet Computer)

(मोबाइल उपकरण; मोबाइल टेलिफोन). संगणकाचा प्रकार. लॅपटॉप संगणक आणि स्मार्टफोन यांच्या आकारांदरम्यान अर्थातच मध्यम असतो. सुरुवातीलस टॅबलेट संगणकांनी माहिती इनपुट करण्यासाठी कीबोर्ड किंवा स्टाईलसचा (stylus)  वापर केला, परंतु नंतर या…