स्मार्टफोन (Smartphone)
(मोबाइल उपकरण; मोबाइल टेलिफोन). मोबाइल टेलिफोनमध्ये समाकलित केलेला सुवाह्य संगणक. स्मार्टफोनमध्ये दृश्य पटलासह (एलसीडी; LCD; Liquid Crystal Display) वैयक्तिक माहिती व्यवस्थापित करणारी आज्ञावली -जसे इलेक्ट्रॉनिक कॅलेंडर आणि ॲड्रेस बुक -साधारणत:…