ॲस्परजिलस (Aspergillus)
ॲस्परजिलस ही हवेमध्ये सहज सापडणारी एक कवकाची प्रजाती आहे. ॲस्परजिलस ही प्रजाती कवकाच्या ॲस्कोमायकोटा (Ascomycota) या गटामध्ये मोडते. ॲस्परजिलस या प्रजातीमध्ये आजवर एकूण २५० प्रकार ज्ञात झालेले आहेत व आणखी…
ॲस्परजिलस ही हवेमध्ये सहज सापडणारी एक कवकाची प्रजाती आहे. ॲस्परजिलस ही प्रजाती कवकाच्या ॲस्कोमायकोटा (Ascomycota) या गटामध्ये मोडते. ॲस्परजिलस या प्रजातीमध्ये आजवर एकूण २५० प्रकार ज्ञात झालेले आहेत व आणखी…
प्रभुत्व अध्ययनाच्या प्रक्रियेत प्रत्याभरण आणि उपचारात्मक अध्यापन हे सर्वांत महत्त्वाचे असते. प्रभुत्व अध्ययनाची संकल्पना कोमोनियस यांनी सतराव्या शतकात मांडली. आजमितीला प्रभुत्व अध्ययनाविषयीच्या विविध कल्पना प्रचारात आहेत. त्यांनुसार अध्यापन संवेदनशील व…
यू. आर. अनंतमूर्ती : (२१ डिसेंबर १९३२ - २२ ऑगस्ट २०१४). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध कन्नड साहित्यिक. त्यांचा जन्म कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील तीर्थहल्ली तालुक्यातील मेलिगे या छोट्या गावात झाला होता. योगायोग…
एक आसनप्रकार. सिद्धासनाने अनेक सिद्धी प्राप्त होऊ शकतात, म्हणून यास सिद्धासन असे म्हणतात. हे आसन योगी लोकांच्या आवडीचे आहे. मुक्तासन, वज्रासन, गुप्तासन ही पर्यायी आसनेही हठप्रदीपिकेत दिलेली आहेत. या आसनात…
एक आसनप्रकार. नृत्यकलेची अधिष्ठात्री देवता म्हणून नटराज या रूपात शिवाचे महत्त्व आहे. नृत्याची देवता नटराज यास हे आसन समर्पित असल्याने या आसनाला नटराजासन असे म्हणतात. कृती : आसनपूर्व स्थितीसाठी दोन्ही…
रंगीत हिऱ्यांमध्ये गुलाबी हिऱ्यांचे सौंदर्य उच्चस्थानी आहे. हे दुर्मिळ असून संग्रहकांमध्ये लोकप्रिय आहेत. पूर्वी भारत गुलाबी हिऱ्यांच्या निर्मितीत अग्रेसर मानला जात होता. सर्वांत विशाल व प्रसिद्ध गुलाबी हिरा – दर्या-ए-नूर…
निरोधित गेट द्विध्रुवी ट्रँझिस्टर (IGBT) हे प्रबल अर्धसंवाहक साधन (Power semiconductor device) आहे. रचना : निरोधित गेट द्विध्रुवी ट्रँझिस्टरचे चिन्ह आ. १ मध्ये दाखवल्याप्रमाणे असते. संग्राहक अग्र (Collector, C), उत्सर्जी…
मॉस्फेट म्हणजेच धातवीय ऑक्साइड अर्धसंवाहक क्षेत्र-परिणामकारक ट्रँझिस्टर (Metal oxide Semiconductor field-effect transistor, MOS transistor) होय. रचना : मॉस्फेटचे चिन्ह खालील आ. १ मध्ये दिलेले आहे. मॉस्फेटला तीन अग्र (Terminals) असतात…
गेट टर्न-ऑफ थायरिस्टरचे कार्य हे सिलिकॉन नियंत्रित एकदिशकारकाच्या (Silicon controlled rectifier, SCR) कार्यासारखेच आहे. गेट टर्न-ऑफ थायरिस्टर हे धन गेट स्पंदांनी (Pulse) चालू करता येतो. सिलिकॉन नियंत्रित एकदिशकारक आणि गेट…
पुरातत्त्वाची एक शाखा. त्यात पाण्याखाली असलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांचे संशोधन केले जाते. ही शाखा तुलनेने नवी असून विसाव्या शतकाच्या अखेरच्या चार दशकांपासून तिचा विकास होत गेला आहे. या शाखेला काही संशोधकांनी…
अधोजल पुरातत्त्वाची उपशाखा. जहाजबुडीचे पुरातत्त्व म्हणजे पाण्यात बुडलेल्या जलवाहतुकीशी संबंधित सर्व साधनांच्या (Watercrafts) भौतिक अवशेषांचा पुरातत्त्वीय अभ्यास. त्यांत होड्या, प्रवासी व मच्छीमारी नौका, माल, प्रवासी व गुलामांना नेणारी जहाजे आणि…
नाकपुड्यांच्या बाहेरील बाजुला असलेल्या सर्वांत कडेच्या बिंदुंना अथवा नाकपुड्यांवरील सर्वाधिक रुंद असलेल्या बिंदुंना अलारे किंवा नासिका रुंदी बिंदू असे संबोधतात. नाकपुड्यांच्या दोन बिंदुंमधील येणारे अंतर हे नाकाची सर्वाधिक रुंदी म्हणून…
भट्टाचार्य, कालिदास : (१७ ऑगस्ट १९११—१५ मार्च १९८४). भारतीय तत्त्वज्ञ. त्यांचा जन्म बांगला देशातील बारिसाल येथे झाला. शिक्षण सेरामपूर व कोलकात्यास झाले. मिथिला विद्यापीठाने त्यांचा महामहोपाध्याय म्हणून गौरव केला. भारतातील…
खाँ, मुश्ताक हुसेन : (१८७८ – १९६४). भारतातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रामपूर - सहस्वान या घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बदाऊन जिल्ह्यामधील सहस्वान या छोट्याशा गावात झाला.…
चांद्रमास आणि चांद्रवर्ष : दिवस, महिना आणि वर्ष ही कालगणनेसाठी वापरली जाणारी एकके आहेत. ही सगळी एकके नैसर्गिक आहेत. पृथ्वीची स्वत:च्या अक्षाभोवतीची एक फेरी म्हणजे एक दिवस. याला पृथ्वीचे परिवलन (Rotation)…