ग्रीक कला : भौमितिक काळ (Greek Art : Geometric Period)
मायसीनीअन संस्कृतीच्या शेवटापासून साधारण इ.स.पू. ११०० ते इ.स.पू. ७०० या प्रारंभिक प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या उदयापर्यंतच्या काळाचा, तज्ञांनी या काळातील अजूनपर्यंत उपलब्ध झालेल्या पुरावशेषांवरून, ‘अंधःकार काळ’ (Dark Ages) असा उल्लेख केल्याचे…