इटाकुरा, कैची ( Itakura, Keiichi)

इटाकुरा, कैची : ( १८ फेब्रुवारी, १९४२ )  कैची इटाकुरा यांचा जन्म टोकियो, जपान येथे झाला. ते सेंद्रिय रसायन शास्त्रज्ञ आहेत. १९७० साली टोकियो फार्मास्युटीकल कॉलेज मधून त्यांनी पीएच.डी. पदवी घेतली.…

जेफ्रीस, ॲलेक जॉन ( Jeffreys, Alec John )

जेफ्रीस, ॲलेक जॉन : ( ९ जानेवारी, १९५० ) ब्रिटीश जनुकतज्ज्ञ ॲलेक जॉन जेफ्रीस यांचा जन्म ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला. ८ व्या वर्षी वडीलांकडून रसायनशास्त्रातील उपकरणांचा संच रसायने, सल्फ्युरिक आम्लाची एक बाटली…

ग्रीनबर्ग, एव्हरेट पीटर  ( Greenberg, Everet  Peter )

ग्रीनबर्ग, एव्हरेट पीटर : ( १९४८ )  एव्हरेट पीटर ग्रीनबर्ग  यांचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झाला. ग्रीनबर्ग यांनी जीवशास्त्रातील बी.ए. ही पदवी वेस्टर्न वॉशिंग्टन विद्यापीठातून मिळवली तर सूक्ष्मजीवशास्त्रातील एम.एस. ही पदवी…

ब्रीड, रॉबर्ट स्टेनले  (Breed, Robert Stanley )

ब्रीड, रॉबर्ट स्टेनले : (१७ ऑक्टोबर, १८७७ – १० फेब्रुवारी, १९५६)  ब्रीड अमेरिकन जीवशास्त्रज्ञ होते. पेनसिल्वानियातील ब्रुक्लीन इथे त्यांचा जन्म झाला. अर्म्हेस्ट महाविद्यालयामधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एम. एस.…

नील, कॉर्नेलियस बर्नार्डस व्हान ( Niel, Cornelius Bernardus Van )

नील, कॉर्नेलियस बर्नार्डस व्हान : (४ नोव्हेंबर, १८९७ – १० मार्च, १९८५ ) नील, कॉर्नेलियस बर्नार्डस व्हान या डच-अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाचा जन्म अमेरिकेतील हार्लेम येथे झाला. अमेरिकेतच त्यांनी  सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात…

हेस, विलियम ( Hayes, William)

हेस, विलियम : (१९१३ ते १९९४) विलियम हेसउर्फ बिल यांचा जन्म एडमंडसटाउन पार्क, रथफार्न्हेम, डब्लीन (Edmondstown Park, Rathfarnham, Dublin) येथे झाला. पुढे ते लंडनला रहायला गेले. ८ व्या वर्षापासून त्यांना…

सेंगर, फ्रेडरिक ( Sanger, Fredrick )

सेंगर, फ्रेडरिक : (१३ ऑगस्ट, १९१८ – १० नोव्हेंबर, २०१३)                                   फ्रेडरिक सेंगर यांचा जन्म …

कात्झ,  सॅम्युअल (Katz, Samuel L.)

कात्झ,  सॅम्युअल : ( १९२७ ) सॅम्युअल कात्झ यांचा जन्म एका अमेरिकन कुटुंबात झाला. ते बालरोगतज्ज्ञ डॉक्टर होते तसेच ते विषाणूचे अभ्यासक होते. त्यांनी आपली कारकीर्द संसर्गजन्य रोगांच्या संशोधनावर खर्च…

ग्राबार, पिते (Grabar, Pierre)

ग्राबार, पिते : (१८९८ – १९८६) पिते ग्राबार यांचा जन्म कीवमध्ये झाला. मुळात ते एक रशियन नागरिक होते. त्यांनी फ्रांसमध्ये जीवरसायनशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारशक्तीचे अभ्यासक म्हणून आयुष्यभर काम केले. आपला भाऊ, आंद्रे…

अस्त्राखान, लाझारस  (Astrachan, Lazarus)

अस्त्राखान, लाझारस : ( २७ जून, १९२५ – २ ऑगस्ट, २००३) लाझारस अस्त्राखान हे एक जनुकशास्त्रज्ञ होते ज्यांनी अणु जीवशास्त्रात काही अतिशय महत्त्वाचे प्रयोग केले. लाझारस अस्त्राखान आणि इलीयात वोल्कीन यांनी…

गायरर, आल्फ्रेड (Geirer, Alfred)

गायरर, आल्फ्रेड : ( १५ एप्रिल, १९२९ ) सहा महिने त्यांनी कॅल्टेक येथे हिल्डेगार्ड लेम्फ्रोम (Hildegard Lamfrom) यांच्या प्रयोगशाळेत रेटिक्युलेट सिस्टीममधील प्रथिनांच्या निर्मितीवर काम केले. पसादेनाहून परतल्यानंतर टिएमव्हीवर केलेल्या कामामुळे…

द्युव्ह, ख्रिस्तियान द (Duve, Christian de)

द्युव्ह, ख्रिस्तियान द : ( २ ऑक्टोबर, १९१७ – ४ मे, २०१३ ) ख्रिस्तियान रेने मारी द द्युव्ह (Christian René Marie Joseph, Viscount de Duve) यांचा जन्म ग्रेट ब्रिटनमधल्या सरे येथील थेम्स…

एम्स, ब्रूस (Ames, Bruce)

एम्स, ब्रूस : (१६  डिसेंबर, १९२८ ) ब्रूस एम्स त्यांच्या सुप्रसिद्ध एम्स उत्परिवर्तन घडविण्याच्या (mutagenicity) मोजमापन पद्धतीमुळे प्रसिद्ध आहेत. आपल्या रोजच्या वापरात जी कृत्रिम रसायने असतात, ती आपल्यामध्ये उत्परिवर्तन (mutations) करत…

लॅन्डस्टायनर, कार्ल (Landsteiner, Karl)

लॅन्डस्टायनर, कार्ल : (१४ जून,१८६८ - २६ जून, १९४३) कार्ल लॅन्डस्टायनर यांचा जन्म व्हिएन्ना येथे झाला. वडील लिओपोल्ड प्रख्यात वृत्तपत्र संपादक व पत्रकार होते. त्यांचे निधन कार्ल सहा वर्षाचा असताना झाले…

सॉलोमन, सुनीती (Sunita Soloman)

सॉलोमन, सुनीती : ( १४ ऑक्टोबर, १९३९ – २८ जुलै,२०१५ ) सुनीती सॉलोमन या पूर्वाश्रमीच्या सुनीती गायतोंडे होत. त्यांचा जन्म चेन्नई येथील चामड्याचा व्यापार करणाऱ्या हिंदू कुटुंबात झाला. मद्रास वैद्यकीय महाविद्यालयात…