सुंद्री (Sundri)
सुंद्री : लोकसंगीतातील एक सुषिर वाद्य. शहनाईचे वेगळे स्वरूप म्हणून दीड वीत लांबीच्या फुंकवाद्यामध्ये ते रूढ झाले आहे. सुंद्री हे पूर्णपणे महाराष्ट्रीयन सुषिर वाद्य आहे. वाद्यशास्त्रीय वर्गीकरणानुसार कंपितवायूस्तंभ या प्रकारात…
सुंद्री : लोकसंगीतातील एक सुषिर वाद्य. शहनाईचे वेगळे स्वरूप म्हणून दीड वीत लांबीच्या फुंकवाद्यामध्ये ते रूढ झाले आहे. सुंद्री हे पूर्णपणे महाराष्ट्रीयन सुषिर वाद्य आहे. वाद्यशास्त्रीय वर्गीकरणानुसार कंपितवायूस्तंभ या प्रकारात…
[latexpage] गृहितक (Axiom/ Postulate) : पारंपरिक गणिती लिखाणामध्ये, एखाद्या सिद्धांताची (theory) रचना करताना सिद्धांतातील ज्या पायाभूत बाबी पूर्ण सत्य आहेत किंवा अस्तित्वात आहेत, त्यांना गृहितके, म्हणजेच, मानलेले (मानलेल्या पूर्ण सत्य…
सर्वसामान्यपणे संस्कार या शब्दाचा अर्थ ‘लहान मुलांना चांगले आचरण करण्यासाठी दिलेली शिकवण’ असा प्रचलित आहे. परंतु, योगदर्शनानुसार या शब्दाचा अर्थ निराळा आहे. चित्तामध्ये सूक्ष्म रूपाने असणारे विषय म्हणजे संस्कार होय.…
सर्वसामान्यपणे मराठीमध्ये प्रत्यय या शब्दाचा अर्थ ‘जाणीव’ असा होतो. परंतु, योगदर्शनानुसार चित्ताच्या वृत्तीद्वारे पुरुषाला प्राप्त होणारे ज्ञान म्हणजे प्रत्यय होय. पुरुष म्हणजे ‘ज्ञान प्राप्त करण्याची योग्यता’ होय आणि चित्त म्हणजे…
गोरक्षशतकम् हा गोरक्षनाथ यांनी लिहिलेला पद्यग्रंथ आहे. गोरक्षनाथांच्या काळाबद्दल मतभेद असून ते ७ वे ते १५ वे शतक या दरम्यान होऊन गेले असे विद्वानांचे मत आहे. तरीही सामान्यत: इसवी सनाचे…
समापत्ति या शब्दाची व्युत्पत्ति ‘सम् + आ + पद्’ अशी असून या संज्ञेचा शब्दश: अर्थ ‘चित्ताचे विषयापर्यंत (आ), योग्य प्रकारे (सम्), पोहोचणे (पद्)’ असा आहे. योगदर्शनानुसार चित्त हे बाह्येन्द्रियांच्या माध्यमातून…
पतंजलि मुनींनी रचलेल्या योगसूत्रांवर लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध भाष्य. इ. स. पू. सुमारे दुसऱ्या शतकात महर्षि पतंजलींनी १९५ योगसूत्रे लिहिली. योग तत्त्वज्ञानाच्या सर्व आयामांवर प्रकाश टाकणारी ही सूत्रे अतिशय कमी शब्दात…
मनुष्यास जे सुख-समाधान लाभते, ते विषयांपासून आणि विषय प्राप्त करून देणाऱ्या साधनांपासून मिळते असे त्याला वाटत असते; म्हणून तो नेहेमी या साधनांचा संग्रह आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आर्थिक…
चित्ताच्या पाच वृत्तींपैकी विपर्यय ही एक वृत्ती आहे. विपर्यय म्हणजे विपरीत अथवा विरुद्ध. चित्ताच्या ज्या वृत्तीद्वारे वस्तूचे यथार्थ ज्ञान होते तिला प्रमाण वृत्ती असे म्हणतात. परंतु, कधी कधी वस्तू जशी…
योगदर्शनानुसार चित्तवृत्तींच्या पाच प्रकारांपैकी विकल्प ही एक प्रकारची वृत्ती आहे. विकल्प या शब्दाचा सर्वसामान्य अर्थ ‘पर्याय’ असा आहे. परंतु, योगशास्त्रात विकल्प शब्दाचा ‘वि + क्लृप्’ (विशेष कल्पना करणे) असा व्युत्पत्तीनुसार…
ज्यावेळी चित्तामध्ये अहिंसा इत्यादी यमांच्या साधनेला प्रतिकूल विचार उत्पन्न होतो त्यावेळी त्या विचाराला छेद देणाऱ्या सकारात्मक विषयावर ध्यान करणे याला प्रतिपक्षभावन म्हणतात. पतंजलींनी “वितर्कबाधने प्रतिपक्षभावनम् |” (योगसूत्र २.३३) या सूत्रात…
नॉर्वेमधील स्कुटेरुड या गावी हे प्रथम आढळल्याने याला स्कुटेरुडाइट नाव देण्यात आले. हे कोबाल्ट-निकेल आर्सेनाइड मालिकेतील खनिज असून यात बहुधा लोहही असते. याचे स्फटिक सामान्यपणे घनाकार व अष्टफलकाकार असून क्वचित…
स्ट्राँशियम या धातूचे सल्फेट प्रकारात असलेले निसर्गातील प्रमुख व सर्वांत विपुल आढळणारे खनिज. याच्या आकाशी निळसर रंगछटामुळे याला लॅटीन भाषेतील Celestial; म्हणजे आकाश या अर्थाने हे नाव मिळाले आहे. याचे…
गरम झऱ्याच्या म्हणजे उन्हाळ्याच्या (Hot springs) वाफमिश्रित पाण्याद्वारे निक्षेपित झालेल्या (साचलेल्या) चुनखडकाच्या प्रकारास ट्रॅव्हर्टाइन म्हणतात. हा खडक प्राचीन काळापासून सुशोभित इमारत बांधकामासाठी जगभर वापरला जातो. बांधकामाचा दगड या अर्थाच्या इटालियन…
इटलीमधील व्हीस्यूव्हिअस (Vesuvius) ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या घटकांमध्ये मिळालेल्या या खनिजाचा उल्लेख सर्वप्रथम १८१३ मध्ये आलेला आढळतो. रत्नपारखी व रत्नसंग्राहक सर अब्राहम ह्यूम यांच्यावरून ह्यूमाइट हे नाव पडले असून हे…