महिपतगड (Mahipatgad)
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील गिरिदुर्ग. रत्नागिरीतील खेड तालुक्यात असलेला हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेखाली असलेल्या उत्तर दक्षिण पसरलेल्या डोंगररांगांवर वसलेला आहे. याच डोंगररांगांवर रसाळगड व सुमारगड हे महत्त्वाचे किल्ले आहेत. दहिवली…
