साक, जोनास ( Salk, Jonas)

साक, जोनास : ( २९ ऑक्टोबर, १९१४ – २३ जून, १९९५) न्यूयॉर्क शहरात जोनास साक यांचा जन्म झाला. जोनास महाविद्यालयात गेले आणि सुरुवातीच्या काळात जरी त्यांना कायद्याचे शिक्षण घ्यावे असे वाटत…

रेडी, फ्रॅन्सिस्को ( Redi, Francesco)

रेडी, फ्रॅन्सिस्को : (१८ फेब्रुवारी, १६२६ - १ मार्च, १६९७) फ्रॅन्सिस्को यांनी शालेय शिक्षण संपवून पिसाविद्यापीठाची वैद्यकशास्त्रातील डॉक्टरेट ही पदवी मिळवली. पिसा येथे अभ्यास करीत असतांना सर विल्यम हार्वे यांची प्रायोगिक सिद्धतेविषयीची मते त्यांना…

साबिन, अल्बर्ट ( Sabin, Albert)         

साबिन, अल्बर्ट : ( २६ ऑगस्ट, १९०६ – ३ मार्च, १९९३) पोलंड देशातील बियालीस्टॉक (Bialystock) या गावी एका ज्यू कुटुंबात अलबर्ट साबिन यांचा जन्म  झाला. ज्यू विरुद्ध त्या काळात वातावरण चांगलेच…

कॉख, रॉबर्ट (Koch, Robert )

कॉख, रॉबर्ट : ( ११ डिसेंबर, १८४३ – २७ मे, १९१० ) रॉबर्ट कॉख यांचा जन्म जर्मनीमधील क्लस्टल या गावी झाला. त्यांना बालपणातच वाचनाची गोडी लागली. जर्मन साहित्यातील काही निवडक पुस्तके…

पाश्चर, लुई ( Pasteur,  Louis)

पाश्चर, लुई : ( २७ डिसेम्बर, १८२२ - २८ सप्टेंबर, १८९५ ) फ्रान्सच्या पूर्व भागातील डल या गावात लुई पाश्चर यांचा जन्म चामडी कमावणाऱ्या एका गरीब कुटुंबात झाला होता. चित्र…

मोह, ह्युगो फॉन ( Mohl, Hugo Van)

मोह, ह्युगो फॉन : ( ८ एप्रिल, १८०५ – १ एप्रिल, १८७२ ) ह्युगो फॉन मोह यांचा जन्म जर्मनीमधील स्टुटगार्ट या गावी एका सधन कुटुंबात झाला होता. शालेय शिक्षण पूर्ण करीत…

क्रिक, फ्रॅंसिस (Crick, Francis)

क्रिक, फ्रॅंसिस : (८ जून, १९१६–२८ जुलै, २००४) फ्रान्सिस हॅरी कॉम्प्टन क्रिक यांचा जन्म इंग्लंडमधील नॉर्थ हॅम्पटन परगण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण नॉर्थ हॅम्पटन ग्रामर स्कूल आणि नंतर लंडनच्या मिल…

मार्मुर, ज्युलियस (Marmur, Julius)

मार्मुर, ज्युलियस : (२२ मार्च, १९२६ – २० मे, १९९६) जैविक शास्त्रज्ञ जुलियस मार्मुर यांचा जन्म बीअल्स्टोक (पोलंड ) इथे झाला. कॅनडा येथे त्यांनी शालेय आणि कॉलेज शिक्षण घेतले. पदव्युत्तर शिक्षण  मॅकगिल…

ब्रॉक, थॉमस डेल ( Brock, Thomas Dale)

ब्रॉक, थॉमस डेल : ( १० सप्टेंबर, १९२६ ) थॉमस डेल ब्रॉक यांचा जन्म क्लिव्हलंड ओहायो येथे झाला. वयाच्या १० व्या वर्षी रसायनशास्त्राच्या अभ्यासासाठी उपयुक्त अशी उपकरणांची पेटी त्यांना ख्रिसमसची भेट…

एडवर्ड जेन्नर, एडवर्ड (Jenner, Edward)

एडवर्ड जेन्नर, एडवर्ड : (१७ मे, १७४९ - २६ जानेवारी, १८२३) एडवर्ड जेन्नर यांचा कार्यकाल हा विज्ञानयुगाच्या प्रारंभीचा होता. विषाणू माहीत नसतांना त्याच्याविरुद्ध त्यांनी लस तयार केली. इंग्लंडमधल्या ग्लुस्टरशायर परगण्यातील बर्कले या गावी त्यांचा जन्म झाला होता.…

पेटन, राउस (Peyton Rous)

पेटन, राउस : (५ ऑक्टोबर, १८७९ – १६ फेब्रुवारी, १९७०) पेटन राउस यांचा जन्म टेक्सास येथे झाला. बाल्टिमोर, मेरीलॅन्ड येथील परिसरात पेटन यांस निसर्गाची ओढ लागली व रानावनातील फुलांचा विस्तृत अभ्यास…

लाईशमान, विल्यम बूग  (Leishman, William Boog)

लाईशमान, विल्यम बूग : ( ६ नोव्हेंबर, १८६५ - २ जून, १९२६ ) विल्यम यांचा जन्म ग्लासगो येथे झाला व ते अतिशय उच्चशिक्षित कुटुंबात वाढले. त्यांचे वडिल डॉक्टर होते. त्यांचे शालेय…

हेस्टिंग्ज, जॉन वूडलँड वूडी (Hastings, John Woodland ‘Woody’ )

हेस्टिंग्ज, जॉन वूडलँड 'वूडी' : ( २४ मार्च, १९२७ ते ६ ऑगस्ट, २०१४) जॉन वूडलँड वूडी हेस्टिंग्ज यांचा जन्म मेरिलँडमधील साल्सबरी येथे झाला. १९४४ ते १९४७ या काळात ते स्वार्थमोर…

ब्लूमबर्ग, बरुच सॅम्युअल (Blumberg, Baruch Samuel )

ब्लूमबर्ग, बरुच सॅम्युअल : (२८ जुलै १९२५- ५ एप्रिल २०११) न्यूयॉर्कमध्ये जन्मलेले  ब्लूमबर्ग हे उच्च माध्यमिक शालेय शिक्षणानंतर अमेरिकेच्या सागरी सेवेत रुजू झाले. १९४६ च्या काळात कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत…

गोडेल, डेव्हिड (Goeddel, David)

गोडेल, डेव्हिड : ( १९५० ) जैवतंत्रज्ञानातील उद्योगाचे प्रणेते.  डेविड गोडेल यांचा जन्म सान डिएगो, यूएसए येथे झाला. त्यांचे शिक्षण कोलोरेडो विद्यापीठ कॅलिफोर्निया विद्यापीठ, सान डिएगो येथे झाले. रसायनशास्त्रातील पदवी मिळवल्यावर त्यांनी…