टोलंड, जॉन फ्रांसिस (Toland, John Francis)

टोलंड, जॉन फ्रांसिस : (२८ एप्रिल, १९४९ )  इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले आयरिश गणिती टोलंड यांचा जन्म, दक्षिण आयर्लंडमधील डेरी येथे झाला. त्यांचे शिक्षणही तेथे सेंट कोलंबस महाविद्यालयात झाले. बेलफास्ट येथील क्वीन्स…

टोडहंटर, आयझॅक (Todhunter, Isaac)

टोडहंटर, आयझॅक : (२३ नोव्हेंबर १८२० - १ मार्च १८८४) टोडहंटर यांचा जन्म इंग्लंडमधील रे (ससेक्स) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हेस्टिंग्ज येथे झाले. पेकहॅम येथील शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून नोकरी…

सुलिव्हन, डेनिस, पारनेल (Sullivan, Dennis Parnell)

सुलिव्हन, डेनिस, पारनेल : (१२ फेब्रुवारी, १९४१) अमेरिकन गणिती सुलिव्हन यांचा जन्म पोर्ट ह्युरॉन, मिशिगन येथे झाला. ह्युस्टन, टेक्सास येथे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर १९६३ साली राईस विद्यापीठातून त्यांनी बी.ए. केले. १९६६…

शोर, पीटर विलिस्टन (Shor, Peter Williston)

शोर, पीटर विलिस्टन : (१४ ऑगस्ट, १९५९ ) अमेरिकन गणिती शोर यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. १९८१ साली कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या संस्थेतून त्यांनी विज्ञानात पदवी घेतली. १९८५ साली एम.आय.टी.…

सेमेरेद, ई. (Szemeredi, Endre)

सेमेरेद, ई. : (२१ ऑगस्ट, १९४०) हंगेरियन–अमेरिकन गणिती सेमेरेद यांचा जन्म हंगेरीतील बुडापेस्ट येथे झाला. तेथील इओट्वोस लॉंरंड विद्यापीठातून (Eötvös Lorand University) १९६५ साली त्यांना मास्टरची पदवी मिळाली. १९७० साली रशियन…

उलाम, स्टेनिसवाफ (स्टॅनिस्लाव) मार्टिन (Ulam Stanislaw Martin)

उलाम, स्टेनिसवाफ (स्टॅनिस्लाव) मार्टिन : (१३ एप्रिल १९०९ - १३ मे १९८४) पोलंड मधील ल्वोव (Lwów) येथे एका सधन कुटुंबात उलाम यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वकील होते. ल्वोव पॉलिटेक्निक…

इरेटॉस्थेनस (Eratosthenes)

इरेटॉस्थेनस : (इसवीसन पूर्व २७६ - १९४) इरेटॉस्थेनस यांचा जन्म ग्रीसमधल्या सिरेनी (Cyrene) येथे झाला. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी ते ॲथेन्स येथे गेले. तिथे त्यांनी झेनो (Zeno), ॲरिस्टोन (Ariston),…

झर्मेलो, अर्नस्ट (Zermelo, Ernst)

झर्मेलो, अर्नस्ट : (२७ जुलै, १८७१ - २१ मे, १९५३) झर्मेलो यांनी१८८९ मध्ये बर्लिनच्या जिम्नॅशियममधून पदवी मिळवली. नंतर त्यांनी बर्लिन, हॅले (Halle) आणि फ्रायबूर्ग (Freiburg) विद्यापीठात गणित, भौतिकशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास…

भास्कराचार्य – २ (Bhaskaracharya- 2)

भास्कराचार्य - २ : (इ.स. १११४ – अंदाजे इ.स. ११८५) गणिताचे आदर्श शिक्षक असा नावलौकिक असलेले भास्कराचार्य - २ हे भारतीय गणित परंपरेतील एक अग्रगण्य गणिती मानले जातात. त्यांचा जन्म…

भास्कराचार्य- १ (Bhaskaracharya – 1)

भास्कराचार्य- १ : (अंदाजे इ.स. ६२८ ) भास्कराचार्य-१ यांच्या जन्म-मृत्यूबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु त्यांच्या महाभास्करीय, लघुभास्करीय, आणि आर्यभटीयभाष्य  या उपलब्ध ग्रंथांवरून ते पाचव्या शतकातील आर्यभटांच्या परंपरेतील उल्लेखनीय गणिती असल्याचा…

बेकर, हेन्री फ्रेडरिक (Baker, Henry Fredric)

बेकर, हेन्री फ्रेडरिक : (३ जुलै १८६६ – १७ मार्च १९५६)  बैजिक भूमिती (Algebraic Geometry), आंशिक विकलक समीकरणे (Partial Differential Equations) आणि ली-ग्रुपवर (Lie Group) संशोधन करणारे ते ब्रिटीश गणितज्ञ होते.…

महावीराचार्य (Mahaviracharya)

महावीराचार्य : (अंदाजे इ.स. ८१४ - इ.स. ८७८) महावीराचार्य या नावाने ओळखले जाणारे जैनधर्मीय गणिती महावीर यांचा जन्म केव्हा व कोठे झाला याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही, परंतु गणितसारसंग्रह या त्यांच्या…

बॅनर्जी, सुदिप्तो (Banerjee, Sudipto)

बॅनर्जी, सुदिप्तो : (२३ आक्टोबर १९७२ ) सुदिप्तो बॅनर्जी यांचा जन्म भारतात, कलकत्ता येथे झाला. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. संख्याशास्त्रातील उच्च पदवी त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमधून मिळवली. त्यानंतर…

बहादुर, रघु राज (Bahadur, Raghu Raj)

बहादुर, रघु राज : (३० एप्रिल १९२४ – ७ जून १९९७) रघु राज बहादुर मूळचे दिल्ली, भारत येथील होत. गणितातील बी.ए. पदवी त्यांनी सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून मिळवली. प्रथम श्रेणीत आल्यामुळे त्यांना…

बॉक्स, जॉर्ज इ. पी. (Box, George E. P.)

  बॉक्स, जॉर्ज इ. पी. : ( १८ आक्टोबर १९१९ – २८ मार्च २०१३ ) जॉर्ज बॉक्स यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. संख्याशास्त्रातील पीएच.डी. आणि डी.एस्सी.या पदव्या त्यांनी लंडन विद्यापीठातून मिळवल्या. आठ वर्षे…