औषधीय खनिजे : (Medicinal Minerals)
आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त व औषधी गुणधर्म असलेल्या खनिजांना औषधीय खनिजे संबोधले जाते. प्रामुख्याने आयुर्वेदीय औषधनिर्मितीमध्ये खनिजांचा वापर मोठया प्रमाणात आढळून येतो. आयुर्वेदात या औषधनिर्मितीच्या शास्त्रास रसशास्त्र म्हटले आहे. ऋग्वेद, अथर्ववेद…