बॅबकॉक व विलकॉक्स बाष्पित्र (Babcock and Wilcox Boiler)
धूम-नलिका बाष्पित्र कमी दाबाची व कमी प्रमाणात वाफ तयार करतात. विद्युत शक्ति निर्माण करण्याकरिता किंवा तत्सम प्रकारच्या औद्योगिक कारणांकरिता उच्चदाबाची व अधिक प्रमाणात वाफ आवश्यक असते. यासाठी विशालकाय बाष्पित्रे असतात.…
