प्लाझ्मॉनिक अब्जांश कण (Plasmonic nanoparticles)

पदार्थांच्या विद्युत् वाहकतेनुसार त्यांचे विद्युत् वाहक, अर्धवाहक व विद्युत् रोधक असे तीन मुख्य प्रकार पडतात. यामधील अर्धसंवाहक आणि विद्युत् रोधक पदार्थांचे आकारमान जर विशिष्ट अब्जांश मीटरच्या आत असेल तर अशा…

टुर्मलीन / तोरमल्ली (Tourmaline)

टुर्मलीन म्हणजेच तोरमल्ली हे नाव सिंहली (तमिळ) शब्दकोशानुसार ‘ थोरामल्ली ’ (तारा-मोली) या शब्दावरून आले आहे. टुर्मलीनचे स्फटिक सामान्यतः ३, ६ किंवा ९ बाजू असलेले; कधीकधी गोलाई आलेले किंवा लांब…

ॲलरिक, पहिला (Alaric I)

ॲलरिक, पहिला : (३७० — ४१०). व्हिसिगॉथ टोळीचा राजा. रोमन सम्राट पहिला थीओडोशियस याच्या पदरी असणाऱ्या व्हिसिगॉथ पलटणीचा हा प्रथम प्रमुख सेनापती होता. थीओडोशियसच्या मृत्यूनंतर व्हिसिगॉथांनी बंड पुकारले आणि ॲलरिक ह्यास…

अब्राहम लिंकन (Abraham Lincoln)

लिंकन, अब्राहम :  (१२ फेब्रुवारी १८०९ — १५ एप्रिल १८६५). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष. जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात हॉजनव्हिल (केंटकी) येथे. वडील टॉमस व आई नान्सी हॅन्क्‍स. हे…

भूवैज्ञानिकीय आश्चर्य : सेंद्रा ग्रॅनाइट (Geological Marvels : Sendra Granite)

पाली ( राजस्थान ) जिल्ह्यातील सेन्द्रा ग्रॅनाइट हे निसर्गाच्या शिल्पकारीचे उत्तम, पण दुर्मिळ असे उदाहरण आहे. भूपृष्ठावर उघड्या असलेल्या पातालीय ग्रॅनाइट खडकांवर कोट्यवधी वर्षांपासून ऊन, वारा, पाणी ह्या भूशास्त्रीय कारकांनी…

ॲरेमियन (Aremiyan)

ॲरेमियन : इ. स. पू. ११–१० व्या शतकांत सिरियाच्या उत्तरेकडील अरॅम भागात राहणारे सेमिटिक लोक. त्यांची माहिती ॲरेमाइक कोरीव लेख, ॲसिरियन लेख व जुना करार यांतील उल्लेखांवरून मिळते. तथापि त्यांचा…

मार्की द लाफाएत (Marquis de Lafayette)

लाफाएत, मार्की द : (६ सप्टेंबर १७५७ — २० मे १८३४). फ्रेंच सेनानी, मुत्सद्दी आणि राजकीय नेता. त्याचे पूर्ण नाव मारी झोझेफ पॉल इव्ह रॉक झिल्बर द्यू मॉत्ये मार्की द…

विनायक शिवराम मसोजी (Vinayak Shivram Masoji)

मसोजी, विनायक शिवराम : (२४ जानेवारी १८९७ – २९ एप्रिल १९७७). विख्यात मराठी चित्रकार. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे एका ख्रिस्ती कुटुंबात झाला. त्यांचे वडील रेव्हरंड शिवराम मसोजी हे स्थानिक चर्चमध्ये…

कार्ल यास्पर्स (Karl Jaspers)

कार्ल, यास्पर्स : (२३ फेब्रुवारी १८८३—२६ फेब्रुवारी १९६९). प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता आणि अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाचा एक प्रमुख प्रवर्तक. जन्म ओल्डेनबर्ग येथे. त्याने हायडल्‌बर्ग व म्यूनिक या विद्यापीठांत प्रथम कायद्याचे शिक्षण घेतले आणि…

भूवैज्ञानिकीय आश्चर्य : खडकांमधील नैसर्गिक कमान (Geological Marvels : Natural Arch)

खडकांमधील नैसर्गिक कमान (नैसर्गिक पूल) ही प्रामुख्याने समुद्रकिनारी आणि नदी प्रवाहांमध्ये तसेच लाटांच्या विशिष्ट भागात बसणाऱ्या जोराच्या तडाख्याने वा खडक असमान झिजल्याने तयार झाल्याचे दिसून येते. नैसर्गिक रीत्या ज्या ठिकाणी…

भूवैज्ञानिकीय आश्चर्य : खडकांवरील चक्राकार खुणा (Geological Marvels : Eddy Current Markings)

पंचमहाल (गुजरात) जिल्ह्यातील कडाना धरणाच्या खालील बाजूस मही नदीच्या डाव्या तीरावर असलेल्या आग्नेय दिशेला सु. ६०० मीटर अंतरावरील खडकांवर काही चक्राकार खुणा वा छाप आढळून येतात. साधारणपणे उथळ पाण्यातील प्रवाहातील…

असुरबनिपाल (Ashurbanipal)

असुरबनिपाल :  ( इ. स. पू. ६८५ —  इ. स. पू. ६३० ? ). शेवटचा ॲसिरियन राजा. इ. स. पू. ६६९ ते ६३० च्या दरम्यान निनेव्हच्या गादीवर होता. त्याच्या नेतृत्वाखाली ॲसिरिया …

सय्यिद मुहम्मद लतिफ (Syed Muhammad Latif)

लतिफ, सय्यिद मुहम्मद : ( ? १८४७ ? – ९ फेब्रुवारी १९०२). पंजाबमधील एक सनदी अधिकारी आणि इतिहासकार. त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती ज्ञात नाही. त्यांचा जन्म मुस्लिम धर्माची पंरपरा असणाऱ्या…

भूवैज्ञानिकीय आश्चर्य : लोणार सरोवर (Geological Marvels : Lonar Lake)

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार गावाजवळ असलेले जगप्रसिद्ध असे खाऱ्या पाण्याचे सरोवर. शास्त्रज्ञांच्या मते भूशास्त्रीय क्रिटेसिअस काळात (सु. ५.५ ते ६.५ कोटी वर्षांपूर्वी) ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या महाराष्ट्रातील दख्खन बेसाल्टच्या पठारावर उल्का…

अजातशत्रु  (Ajatashatru) 

अजातशत्रु : (इ. स. पू. ५२७). मगध देशावर राज्य करणाऱ्या शिशुनाग वंशाचा सहावा राजा. हा गौतम बुद्धाच्या वेळी होता. ह्याच्या राजवटीची इ. स. पू. ५५४ — ५२७ किंवा इ. स. पू.…