सेसिल जॉन ऱ्होड्स (Cecil Rhodes)

ऱ्होड्स, सेसिल जॉन : (५ जुलै १८५३ – २६ मार्च १९०२). दक्षिण आफ्रिकेमधील ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार व एक कार्यक्षम इंग्लिश प्रशासक. त्याचा जन्म धार्मिक परंपरा असणाऱ्या घराण्यात हार्टफर्डशरमधील स्टॉर्टफर्ड या…

सर टॉमस रो (Sir Tomas Roe)

रो, सर टॉमस : (? १५८१ – ६ नोव्हेंबर १६४४). एक इंग्रज मुत्सद्दी व भारतातील मोगल दरबारातील वकील. त्याचा जन्म लो लिटन (इसेक्स-इंग्लंड) येथे सधन कुटुंबात झाला. त्याच्या बालपणाविषयी फारशी…

माक्सीमील्यँ फ्रांस्वा रोब्झपिअर (Maximilien Robespierre)

रोब्झपिअर, माक्सीमील्यँ फ्रांस्वा :  (६ मे १७५८ – २८ जुलै १७९४). फ्रान्समधील एक जहाल क्रांतिकारक आणि तत्कालीन जॅकबिन्झ गटाचा एक पुढारी. त्याचा जन्म अ‍ॅरास येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील वकील…

आल्‌फ्रेट रोझनबेर्ख (Alfred Rosenberg)

रोझनबेर्ख, आल्‌फ्रेट : (१२ जानेवारी १८९३ – १६ ऑक्टोबर १९४६). नाझी  तत्त्वज्ञानाचा एक जर्मन पुरस्कर्ता व ॲडॉल्फ हिटलरचा घनिष्ठ सहाध्यायी. त्याच जन्म चांभाराच्या कुटुंबात एस्टोनिया या त्यावेळच्या रशियन प्रांतातील रेव्हाल…

फ्रँक्लिन डेलॅनो रूझवेल्ट (Franklin D. Roosevelt)

रूझवेल्ट, फ्रँक्लिन डेलॅनो : (३० जानेवारी १८८२ – १२ एप्रिल १९४५). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा बत्तीसावा राष्ट्राध्यक्ष व न्यू डील या क्रांतिकारक कार्यक्रमाचा उद्गाता. त्याचा जन्म हडसन नदीकाठी हाईड पार्क, न्यूयॉर्क…

हठरत्नावली (Hatharatnavali)

श्रीनिवासरचित ‘हठरत्नावली’ हा हठयोगावरील एक महत्त्वाचा ग्रंथ असून ‘हठयोगरत्नसरणी’ आणि ‘रत्नावली’ ही त्याची अन्य नावे आहेत. या ग्रंथात वर्णन केलेला विषय चार प्रकरणांमध्ये विभागलेला आहे. या विभागांना उपदेश अशी संज्ञा…

योगकर्णिका (Yogakarnika)

योगकर्णिका  हा नाथ अघोरानंद निर्वाणी यांचा योगविषयक पद्य उताऱ्यांचे संकलन असलेला ग्रंथ आहे. अघोरानंद हे अघोरानंदनाथ या नावानेही ओळखले जातात. श्री गंगा प्रसाद आश्रम वाराणसी यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला…

श्टेट्सीन शहर (Szczecin City)

श्टेटीन. पोलंडमधील झाचोद्नीओपॉमोरस्की प्रांताची राजधानी, एक प्रमुख बंदर व औद्योगिक शहर. बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावरील पॉमरेनीअ या भूतपूर्व प्रशियन प्रदेशाची हीच राजधानी होती. दुसऱ्या महायुद्धापर्यंत हे शहर श्टेटीन या जर्मन नावाने ओळखले…

हेइआन कालखंड (Heian Period)

हेइआन कालखंड : (हे-आन कालखंड).जपानी साहित्याचे सुवर्णयुग. इ.स. ७९४ ते ११८५ च्या दरम्यानचा हा कालखंड जपानी काव्य आणि साहित्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. त्या काळात जपानची राजधानी असलेल्या हेइआनक्यो (सध्याचे क्योतो)…

ब्रॉडवे (Broad Way)

न्यूयॉर्क शहरातील लोकप्रिय नाट्यगृहांच्या समूहास / परिसरास (डिस्ट्रिक्ट) दिलेली संज्ञा. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ते एक व्यावसायिक रंगभूमीचे प्रमुख केंद्र आहे. तसेच न्यूयॉर्क शहरातील ते एक सर्वांत मोठे पर्यटनस्थळ असून शहराच्या…

Read more about the article जाबालदर्शनोपनिषद् (Jabaldarshanopnishad)
版权归千图网所有,盗图必究

जाबालदर्शनोपनिषद् (Jabaldarshanopnishad)

जाबालदर्शनोपनिषद् हे सामवेदाशी संबंधित असलेले उपनिषद् आहे. यालाच दर्शनोपनिषद् असे म्हणतात. या उपनिषदामध्ये योगशास्त्रातील संकल्पनांचा विचार पातंजल योगाबरोबरच किंबहुना त्यापेक्षा अधिक वेदान्ताच्या आधारे केला आहे. भगवान् विष्णूंचे अवतार असलेल्या दत्तात्रेयांनी…

जिबरलीन : शोध आणि कार्य (Gibberellin : Discovery & Function)

जपानी शेतकर्‍यांना १९२० च्या सुमारास काही भातरोपे इतर रोपांच्या तुलनेत अतिशय उंच आणि अशक्त असल्याचे आढळले. या रोपांना जिबरेल्ला फ्युजिकुरोई  (Gibberella fujikuroi) नावाच्या बुरशीजन्य रोगाची बाधा झाली होती. एरवी बुरशीजन्य…

सांख्यकारिका (Samkhyakarika)

आचार्य ईश्वरकृष्ण विरचित सांख्यकारिका हा सांख्यदर्शनावरील प्रमुख ग्रंथ आहे. या ग्रंथाला ‘सांख्यसप्तति’ असेही म्हणतात. या ग्रंथात एकूण ७२ कारिकांमध्ये (श्लोकांमध्ये) सांख्य तत्त्वज्ञान संक्षेपाने सांगितले आहे. ईश्वरकृष्णांच्या काळाविषयी विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते.…

सँटिआगो शहर (Santiago City)

सांत्यागो. दक्षिण अमेरिकेतील चिली प्रजासत्ताकाची राजधानी. हे देशातील सर्वांत मोठे शहर आणि एक महत्त्वाचे राजकीय, आर्थिक, व्यापारी, वित्तीय व सांस्कृतिक केंद्र आहे. लोकसंख्या शहर ५२,५०,५६५ व महानगर ६५,६२,३०० (२०१७). देशाच्या…

एथिलीन संप्रेरक : शोध आणि कार्य (Ethylene : Discovery & Function)

‘एथिलीन’ हे वायुरूपात आढळणारे वनस्पती संप्रेरक आहे. वनस्पतींच्या पेशींमधून आतापर्यंत शोधलेल्या सर्व संप्रेरकांची संरचना व त्यांचे वनस्पतींमधील चयापचयाचे (Metabolism) कार्य यांचा पद्धतशीर अभ्यास झाला असून या अभ्यासानंतरच आता ही संप्रेरके…