जिव्या सोमा मशे (Jivya Soma Mashe)

मशे, जिव्या सोमा : (२५ डिसेंबर १९३४ – १५ मे २०१८ ). वारली चित्रकला प्रकाराला सातासमुद्रापार नेणारे आणि भारतीय लोककलेच्या प्रांतात वारली चित्रकलेला मानाचे स्थान मिळवून देणारे चित्रकार. त्यांचा जन्म…

अपूर्णमितीय भूमिती आणि स्वसाधर्म्य (Fractal Geometry and Self Similarity)

निसर्गातल्या आकारांमध्ये नेहमी सममिती किंवा प्रमाणबद्धता (Symmetry) बघायला मिळते. असे असले तरी जर बारकाईने निरीक्षण केले तर असे लक्षात येते की हे आकार वाटतात तितके प्रमाणबद्ध नसून त्यात बरीच गुंतागुंत…

प्रकाश-रासायनिक अभिक्रियेद्वारा अब्जांश पदार्थ निर्मिती (Nanotechnology : Photo-chemical reaction)

अब्जांश पदार्थांची निर्मिती रासायनिक, भौतिक, जैविक अशा विविध पद्धतीने केली जाते. रासायनिक प्रक्रियेद्वारे अब्जांश पदार्थ निर्मितीच्या अनेक पद्धती आहेत. उदा., रासायनिक बाष्प प्रतिष्ठापन पद्धती (Chemical Vapor deposition), अवक्षेपण अभिक्रिया पद्धती…

मेरी वॉरनॉक (Mary Warnock)

वॉरनॉक, हेलेन मेरी : (१४ एप्रिल १९२४—२० मार्च २०१९). ब्रिटिश तत्त्ववेत्त्या. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात नीतिशास्त्र, शिक्षणाचे तत्त्वज्ञान, मनाचे तत्त्वज्ञान तसेच विसाव्या शतकातील अस्तित्ववाद, स्त्रीवाद आणि आधुनिक तत्त्वज्ञान असे त्यांचे विशेष अभ्यासविषय…

ऋण पृष्ठ घर्षण (Negative Skin Friction)

एखाद्या इमारतीसाठी जेव्हा “स्तंभिका” (Pile) प्रकारचा पाया वापरला जातो, तेव्हा या स्तंभिकेवरचा भार हा दोन प्रकारे तोलला जातो. पहिल्या प्रकारात स्तंभिका जमिनीत खोलवर ज्या धारक स्तरावर इमारतीकडून येणारा भार देते,…

अब्जांश तंत्रज्ञान : पर्यावरण विष-चिकित्सा (Environmental Nanotoxicology)

अब्जांश तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अब्जांश पदार्थांचा विविध क्षेत्रातील वापर झपाट्याने वाढत आहे. परिणामी मानवी आरोग्य व पर्यावरण यांना गंभीर धोके निर्माण झाल्याचे दिसून येते. आर्थिक व सामाजिक विकास, आरोग्य, पर्यावरण इत्यादी…

ग. ह. खरे (Ganesh Hari Khare)  

खरे, गणेश हरि : (१०  जानेवारी  १९०१ —  ५ जून १९८५ ). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहास-संशोधक. पनवेल येथे जन्म. शालेय शिक्षण पनवेल, बेळगाव येथे झाले. माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे झाले. १९२०…

ग्रामगीता (Gramgeeta)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी (१९०९–१९६८) रचलेले प्रसिद्ध काव्य. ग्रामविकासाच्या उत्कटतेतून ते प्रकट झाले आहे. विनोबा भावे, सोनोपंत दांडेकर, वि. स. खांडेकर, वि. भि. कोलते, ग. त्र्यं. माडखोलकर, संत गाडगेबाबा यांच्या प्रास्ताविकासह…

भूकंपरोधक इमारतींच्या पायाचे बांधकाम (Foundation’s Construction of Earthquake Resistant Buildings)

भूकंप मार्गदर्शक सूचना ३० भूकंपरोधक इमारतींच्या बांधकामासाठी जागेची निवड : इमारतींच्या बांधकामाची जागा भूकंप आणि त्याच्या संभाव्य वाईट परिणामांपासून इमारत सुरक्षित राहील अशा ठिकाणी बांधली पाहिजे. यासाठी खालील प्रकारच्या जागा…

सदाशिवराव भाऊ (Sadashivrao Bhau)

सदाशिवराव भाऊ : (३ ऑगस्ट १७३० – १४ जानेवारी १७६१). मराठा साम्राज्यातील एक सेनापती. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले. नानासाहेब पेशवे यांचे चुलतभाऊ. त्यांचा जन्म पुणे येथे झाला.…

Read more about the article जोगेश्वरी लेणे (Jogeshwari Rock-Cut Cave)
कोरीव शिल्पे,जोगेश्वरी.

जोगेश्वरी लेणे (Jogeshwari Rock-Cut Cave)

महाराष्ट्रातील पाशुपत शैवमताचा एक प्राचीन मठ. मुंबई उपनगरातील मुळच्या मजासगावाच्या पश्चिमेस आणि आंबोली गावाच्या पूर्वेस एका टेकाडामध्ये हे लेणे खोदले गेले. येथे भव्य असे एक मुख्य लेणे असून, जवळच इतर…

अलेक्झांडर द ग्रेट (Alexander the Great)

अलेक्झांडर द ग्रेट : (? ऑक्टोबर ३५६ — १३ जून ३२३ इ. स. पू.). मॅसिडोनियाचा जगप्रसिद्ध सम्राट. मॅसिडोनियाचा राजा फिलिप आणि त्याची पहिली राणी ऑलिंपियस यांचा पुत्र. पेला येथे जन्म. लहानपणी फिलिपने त्यास युवराजास योग्य असे…

जायकवाडी पक्षी अभयारण्य ( Jayakwadi Bird sanctuary)

जायकवाडी पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आहे. महाराष्ट्रातील पाणपक्ष्यांचे सर्वांत मोठे पक्षी अभयारण्य म्हणून जायकवाडी अभयारण्य ओळखले जाते. औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर व पैठण तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव…

गृहभेटीद्वारे कौटुंबिक आरोग्य परिचर्या (Family Oriented Nursing Care : Home Visit)

प्रस्तावना : गृहभेटी देऊन आरोग्याची काळजी घेणे ही आरोग्य सेवा देण्यासाठी सामाजिक परिचर्येची पारंपरिक पद्धत आहे. ज्या योगे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य संवर्धन, आजाऱ्याची शुश्रूषा करणे साध्य होते. कुटुंब : विवाह,…

५-मितीय अब्जांश स्मरण तबकडी  (5-D Nano Memory Disc)

मानवी जीवनाशी संबंधित विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण माहिती भावी पिढ्यांसाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जतन करून ठेवणे गरजेचे असते. प्राचीन कालापासून आजवरच्या विविध कालखंडामधील प्रगतीच्या माहितीचे जतन तत्कालीन लोकांनी ताम्रपट, चित्रलिपी,…