श्टेट्सीन शहर (Szczecin City)
श्टेटीन. पोलंडमधील झाचोद्नीओपॉमोरस्की प्रांताची राजधानी, एक प्रमुख बंदर व औद्योगिक शहर. बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावरील पॉमरेनीअ या भूतपूर्व प्रशियन प्रदेशाची हीच राजधानी होती. दुसऱ्या महायुद्धापर्यंत हे शहर श्टेटीन या जर्मन नावाने ओळखले…