फणसाड अभयारण्य (Phanasad Wildlife Sanctuary)

महाराष्ट्रातील फणसाड हे अभयारण्य रायगड जिल्ह्यातील मुरुड व रोहा तालुक्यात येते. महाराष्ट्र शासनाने २५ फेब्रवारी १९८६ रोजी या क्षेत्राला राखीव वनाचा दर्जा देत अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्याचे क्षेत्रफळ…

नॅप्थॅलीन (Naphthalene)

नॅप्थॅलीन (C10H8) हे सफेद रंगाचे, स्फटिकरूप, विशिष्ट वास असलेले संयुग आहे. कपाटात कपडे व पुस्तके पतंग, कीटक यांपासून वाचवण्यासाठी ज्या सफेद रंगाच्या गोळ्या, डांबराच्या गोळ्या, वापरतात त्या नॅप्थॅलीनच्या असतात. यालाच…

रुबिस्को (RuBisCO)

प्रत्येक जिवंत पेशीच्या जीवद्रव्यामध्ये (Protoplasm) हजारो प्रकारची विकरे (Enzymes) सर्वत्र विखुरलेली असतात. यातील प्रत्येक विकराचा पेशीमधील बाकी सार्‍या गोष्टी वेगऴ्या करून प्रत्यक्ष अभ्यास करणे हे शास्त्रज्ञांपुढे मोठे आव्हान असते. अलीकडे…

ओतनबिंदू (Pour point)

ज्या तापमानाला द्रव पदार्थ घन स्थितीत रूपांतरित होतो आणि त्याची वाहून जाण्याची क्षमता लोप पावते, त्या तापमानाला त्या द्रव्याचा ओतनबिंदू असे म्हणतात. पेट्रोलियम पदार्थात मूलत: मेण असते. खनिज तेलाचे शुध्दिकरण…

अद्वयतारकोपनिषद् (Advayatarakopanishad)

अद्वयतारकोपनिषद्  शुक्लयजुर्वेदाशी संबंधित आहे. या उपनिषदामध्ये राजयोगाचे वर्णन आले आहे. या उपनिषदात वर्णन केलेल्या योगाला तारकयोग असे नाव आहे. प्रस्तुत उपनिषदातील साधनेचा उपदेश योगी, संन्यासी, जितेंद्रिय आणि शम-दमादि षड्गुणांनी युक्त…

इकॅतरनबर्ग शहर (Ekaterinburg City)

स्वर्डलॉफ्स्क. पश्चिम-मध्य रशियातील स्वर्डलॉफ्स्क प्रांताचे प्रशासकीय केंद्र. प्रसिद्ध औद्योगिक शहर व देशातील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक शहर. लोकसंख्या १५,०१,६५२ (२०१८ अंदाज). मध्य उरल पर्वताच्या पूर्व उतारावर, तोबोल नदीच्या इस्येट या…

वराहोपनिषद् (Varaha Upanishad)

वराह रूपातील भगवंतांनी महामुनी ऋभु यांना सांगितलेले तत्त्वज्ञान हा वराह उपनिषदाचा विषय आहे. ह्यात एकूण पाच अध्याय असून त्यांत भगवंतांनी ब्रह्मविद्येचे सार सांगितले आहे. त्या अनुषंगाने पहिल्या अध्यायात विश्वातील एकूण…

सातारा जिल्हा, इतिहास (Satara District, History)

सातारा जिल्ह्याला फार मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. अश्मयुगीन व ताम्रपाषाणयुगीन काही लघु-अश्म हत्यारे व मृत्पात्रे कृष्णा व कोयना या नद्याखोऱ्यांत आढळली. त्यांवरून या जिल्ह्यात प्रागैतिहासिक काळात मानवी वस्ती होती;…

द्रवीकृत नैसर्गिक वायू, एलएनजी (Liquified Natural Gas, LNG)

लाखो वर्षांपूर्वी भूपृष्ठाखाली गाडल्या गेलेल्या सजीवांच्या अवशेषांवर दाब आणि उष्णता यांचा परिणाम होऊन वायू मुक्त होतो. हा वायू जमिनीतील भुसभुशीत खडकांमध्ये अडकून राहतो. हा नैसर्गिक वायू विहिरी खणून बाहेर काढला…

केरोसीन (Kerosene)

अनेक खेड्यापाड्यांत दिवाबत्तीसाठी आणि स्वयंपाक शिजवणाऱ्या स्टोव्हसाठी वापर होतो. यामध्ये इंधन म्हणून केरोसीन वापरले जाते. या इंधंनाला आपल्या देशात ‘गरिबाचे इंधन’ म्हटले जाते. त्यासाठी सरकार सवलत देऊन त्याची किंमत कमी …

वैमानिकी टर्बाइन इंधन, एटीएफ (Aviation turbine fuel, ATF)

वैमानिकी टर्बाइन इंधन हे विमानामध्ये वापरले जाणारे अतिशुध्द स्वरूपाचे केरोसीन होय. दोन ठिकाणांमधील अंतर अधिक असल्यास प्रवासाकरिता विमानाचा वापर केला जातो. दोन्ही ठिकाणांतील हवामानात फरक असतो. तसेच हवाईमार्गाचे वातावरण भिन्न…

रूफस दानियल आयझाक्स रीडिंग (Rufus Daniel Isaacs, 1st Marquess of Reading Riding)

रीडिंग, रूफस दानियल आयझाक्स : (१० ऑक्टोबर १८६० — ३० डिसेंबर १९३५). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय (१९२१−२६) आणि एक मुत्सद्दी.  वडील जोसेफ मायकेल आयझॉक्स. त्याचा जन्म लंडनला सधन…

मोहरीवर्गीय वनस्पती ( Mustard Group Of Plants)

कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, मुळा अशा मोहरीवर्गीय वनस्पतीत ग्लुकोसिनोलेटे हे नायट्रोजन आणि सल्फरयुक्त रसायन आढळून येते. मोहरीच्या तेलाला येणारा विशिष्ट दर्प हा ग्लुकोसिनोलेटांच्या संयुगामुळेच प्राप्त होतो. सल्फर ऑक्झाइडे आणि सल्फर –…

लॉर्ड जॉर्ज फ्रेडरिक सॅम्युअल रॉबिन्सन रिपन (George Fredrick Samuel Robinson, 1st marquess of Ripon)

रिपन, लॉर्ड जॉर्ज फ्रेडरिक सॅम्युअल रॉबिन्सन  : (२४ ऑक्टोबर १८२७ — ९ जुलै १९०९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा उदारमतवादी व्हाइसरॉय (कार. १८८०-१८८४) व एक ब्रिटिश मुत्सद्दी. त्याचा जन्म सधन सरदार घराण्यात लंडन…

विद्युत अधिनियम २००३ : पार्श्वभूमी (The Electricity Act 2003)

विद्युत अधिनियम २००३ (The Electricity Act 2003) रोजीचे विधेयक सुरुवातीला ‘विद्युत अधिनियम २००१’ असे संसदेत सादर केले गेले. त्यास लोकसभेची दिनांक ९ एप्रिल २००३, राज्यसभेची दि. ५ मे २००३ रोजी…