बेनीतो मुसोलिनी (Benito Mussolini)
मुसोलिनी, बेनीतो : (२९ जुलै १८८३ — २८ एप्रिल १९४५). इटलीचा हुकूमशहा (१९२२–४३) व फॅसिझम या तत्त्वप्रणालीचा प्रवर्तक. त्याचा जन्म सामान्य लोहाराच्या कुटुंबात दोव्हिया (प्रेदॉप्या) येथे झाला. त्याचे वडील आलेस्सांद्रो…