आर्मांझां द्यू प्लेसी रीशल्य (Armand-Jean du Plessis, Cardinal Richelieu)

रीशल्य, आर्मांझां द्यू प्लेसी  :  (९ सप्टेंबर १५८५ – ४ डिसेंबर १६४२). फ्रान्सचा सतराव्या शतकातील एक थोर मुत्सद्दी व पंतप्रधान (कार. १६२४−४२). त्याने आपल्या कारकिर्दीत फ्रान्सच्या राजाची अधिसत्ता दृढतर करून…

थीओडर रूझवेल्ट (Theodore Roosevelt)

रूझवेल्ट, थीओडर : (२७ ऑक्टोबर १८५८ – ६ जानेवारी १९१९). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा सव्वीसावा राष्ट्राध्यक्ष आणि शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी (१९०६). न्यूयॉर्क शहरात त्याचा सधन कुटुंबात जन्म झाला. लहानपणी दमा…

योगतत्त्वोपनिषद् (Yogatattva Upanishad / Yogatattvopanishad)

योगतत्त्वोपनिषद्  कृष्णयजुर्वेदाशी संबंधित असून यामध्ये भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला कैवल्यप्राप्ती करून देणारा योगमार्ग विशद करून सांगितला आहे. ह्या उपनिषदात एकूण १४२ श्लोक आलेले आहेत. संसारी जीव हा मायापाशाने बद्ध, सुख-दु:खाने वेढलेला…

कुर्ट गोडेल (Kurt Godel)

गोडेल, कुर्ट : (२८ एप्रिल १९०६—१४ जानेवारी १९७८). प्रसिद्ध गणितवेत्ता व तर्कवेत्ता. जन्म चेकोस्लाव्हाकियात बर्‌नॉ या गावी. रूडोल्फ व मारिएन येथून त्यांनी पदवी घेतली. व्हिएन्ना विद्यापीठातून त्यांनी पीएच्.डी. मिळविली (१९३०). येल…

शोरापूर चित्रशैली (Shorapur paintings )

भारतीय लघुचित्रशैलींतील एक महत्त्वाची शैली. या शैलीस ‘सुरपूर लघुचित्रे’ (Surpur Miniature Arts) असेही म्हणतात. दख्खनमधील हैदराबाद येथे चित्रशैलीच्या दोन शाखा विकसित झाल्या. त्यांतील एक शोरापूर येथे आणि दुसरी कडप्पा (कुरनूल)…

पद्म पुराण (Padma Purana)

पद्म पुराण : प्राचीन भारतीय महापुराणांपैकी एक पुराण.या पुराणात ब्रह्मदेवाने पद्मातून विश्वनिर्मिती केल्याची कथा असल्यामुळे त्याला पद्म हे नाव मिळाले असून ते वैष्णव पुराणात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सर्ग,प्रतिसर्ग,वंश,मन्वंतर व…

देशीनाममाला (Deshinammala)

देशीनाममाला : (रयणावली). प्रसिद्ध जैन आचार्य हेमचंद्र यांनी १२ व्या शतकात रचलेला प्राकृतमधील देशी शब्दांचा कोश.हा शब्दकोश प्राकृत भाषेसाठी अतिशय महत्त्वाचा आणि उपयोगी आहे. आचार्य हेमचंद्र यांनीच रचलेल्या सिद्ध हेम शब्दानुशासन…

गउडवहो (The Gaudavaho)

गउडवहो : (गौडवध). महाराष्ट्री प्राकृत भाषेतील ऐतिहासिक महाकाव्य. इ.स. ७६० मध्ये महाकवी वाक्पतिराज अथवा बप्पइराअ यांनी या काव्याची रचना केली.याला प्रबंधकाव्य म्हणूनही ओळखले जाते.कनौजचा राजा यशोवर्मा याच्या दरबारात वाक्पतिराज कवी…

श्रीकृष्ण (बबनराव) हळदणकर  (Srikrishna  (Babanrao) Haldankar)

हळदणकर, बबनराव : (२९ सप्टेंबर १९२७ – १७ नोव्हेंबर २०१६). एक बुजुर्ग महाराष्ट्रीय शास्त्रीय संगीत गायक, संगीतज्ञ व संगीत बंदिशकार. मूळ नाव श्रीकृष्ण; पण बबनराव हळदणकर या नावाने अधिक परिचित.…

नागझिरा अभयारण्य (Nagzira Wildlife Sanctuary)

नागझिरा अभयारण्य हे भंडारा-गोंदिया जिल्ह्यात असून जैवविविधतेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे अभयारण्य आहे. १९७० मध्ये घोषित करण्यात आलेल्या या अभयारण्याचे भौगोलिक स्थान २१.१४.३८० उत्तर व ७९.५९.०९० पूर्व असे आहे. नागझिराचे वन…

Read more about the article याल्टा परिषद (Yalta Conference)
विन्स्टन चर्चिल, फ्रँक्लिन रूझवेल्ट व जोसेफ स्टालिन, याल्टा परिषद, १९४५.

याल्टा परिषद (Yalta Conference)

याल्टा परिषद : दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात याल्टा (क्रिमिया–सोव्हिएट रशिया) येथे तीन बड्या दोस्त राष्ट्रांत झालेली परिषद. ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक्लिन रूझवेल्ट व रशियन पंतप्रधान जोसेफ स्टालिन…

राशोमोन /राशोमान (Rashomon)

प्रसिद्ध जपानी अभिजात चित्रपट. विख्यात जपानी दिग्दर्शक आकिरा कुरोसावा (Akira Kurosawa) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. मानवी जीवनावर आणि वर्तनावर मूलभूत चिंतन करणारा हा चित्रपट कलात्मकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे…

युआन-शृ-खाय्‌ (Yuan Shihkai)

युआन-शृ-खाय्‌ : (१६ सप्टेंबर १८५९ — ६ जून १९१६). प्रजासत्ताक चीनचा पहिला अध्यक्ष (१९१२−१६), मुत्सद्दी व लष्करी नेता. हूनान्‌ प्रांतातील श्यांग छंग्‌ येथे एका जमीनदार कुटुंबात जन्म. विद्यार्थिदशेत त्याचा ओढा…

यूरोपीय संघ  (Concert of Europe)

नेपोलियनच्या पाडावानंतर व्हिएन्ना परिषदेने दृढ केलेली यूरोपची राजकीय प्रतिष्ठा व प्रादेशिक विभागणी स्थिरस्थावर करण्यासाठी यूरोपीय राजांनी ढोबळमानाने एकमेकांत केलेला एक समझोता. यूरोपातील क्रांतिकारी चळवळी दडपून टाकण्यासाठी मेटरनिखने उभारलेल्या या संघटनेला…

रक्तहीन राज्यक्रांति (Bloodless Revolution) (Glorious Revolution)

इंग्लंडमध्ये इ. स. १६८८ साली मानवी रक्ताचा एक थेंबही न सांडता झालेली राज्यक्रांती. या क्रांतीचा उल्लेख वैभवशाली राज्यक्रांती असाही केला जातो. स्ट्यूअर्ट घराण्यातील दुसरा चार्ल्‌स या राजाच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ…