गउडवहो (The Gaudavaho)
गउडवहो : (गौडवध). महाराष्ट्री प्राकृत भाषेतील ऐतिहासिक महाकाव्य. इ.स. ७६० मध्ये महाकवी वाक्पतिराज अथवा बप्पइराअ यांनी या काव्याची रचना केली.याला प्रबंधकाव्य म्हणूनही ओळखले जाते.कनौजचा राजा यशोवर्मा याच्या दरबारात वाक्पतिराज कवी…