द्रवीकृत नैसर्गिक वायू, एलएनजी (Liquified Natural Gas, LNG)
लाखो वर्षांपूर्वी भूपृष्ठाखाली गाडल्या गेलेल्या सजीवांच्या अवशेषांवर दाब आणि उष्णता यांचा परिणाम होऊन वायू मुक्त होतो. हा वायू जमिनीतील भुसभुशीत खडकांमध्ये अडकून राहतो. हा नैसर्गिक वायू विहिरी खणून बाहेर काढला…