फिरत्या विक्रेत्याची समस्या (Travelling Salesman Problem)

फिरत्या विक्रेत्याची समस्या हा संशोधन क्षेत्रातील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या नावामागे विक्रीच्या कामाशी संबंधित असलेल्या एखाद्या माणसाला अनेक गावांना भेट द्यायची असेल तर त्यासाठीचा प्रवास त्याला कमीत कमी…

शाण्डिल्योपनिषद्

महर्षि शाण्डिल्य ह्यांनी सांगितलेले ब्रह्मज्ञान म्हणजे शाण्डिल्योपनिषद् होय. हा ग्रंथ गद्य-पद्यात्मक असून त्यात एकूण तीन अध्याय आहेत. त्यातील वर्ण्य विषय विविध खंडांमध्ये विभागला आहे. शाण्डिल्य मुनींना अथर्व ऋषींकडून प्राप्त झालेली…

योगकुण्डल्युपनिषद्

योगकुण्डल्युपनिषद् हे कृष्णयजुर्वेदाशी संबंधित असून ह्यात एकूण तीन अध्याय आहेत. आसने, शक्ति-चालन, प्राणायाम, बंध, समाधियोग, खेचरी-मुद्रा ही साधना तसेच ब्रह्म, त्याचे स्वरूप, ब्रह्मसिद्धीचे उपाय, जीवनमुक्ती व विदेहमुक्ती ह्याविषयीचे विवेचन या…

भीमाशंकर अभयारण्य (Bhimashankar Wildlife Sanctuary)

भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव आणि खेड तालुक्यात असून पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेत आहे. भौगोलिक स्थान अक्षांश १९.१७३९१३७० उत्तर व रेखांश  ७३.५८२४२१७० पूर्व असून समुद्रसपाटीपासून २,१००—३,८०० फूट उंच आहे.…

मृदा सक्षमीकरण (Soil Stabilization)

अनेक वर्षांपूर्वी  बांधकामासाठी जमीन निवडताना जमिनीची ताकद किंवा सक्षमता विचारात घेतली जात असे. म्हणजे जर जमीन पुरेशी टणक किंवा मजबूत असेल आणि आवश्यक तितका भार पेलण्याची तिची क्षमता असेल, तर…

क्लेमेन्स व्हेंट्‌सल मेटरनिख (Klemens Wenzel von Metternich)

मेटरनिख, क्लेमेन्स व्हेंट्‌सल : (१५ मे १७७३ — ११ जून १८५९). ऑस्ट्रियाचा चॅन्सेलर (१८०९–४८) व प्रसिद्ध यूरोपीय मुत्सद्दी. त्याचा जन्म ऱ्हेनिश सरदार घराण्यात कॉब्लेन्ट्स (ट्रायर) गावी झाला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या धुमश्चक्रीत…

सर चार्ल्स मेटकाफ (Charles Metcalfe, 1st Baron Metcalfe)

मेटकाफ, सर  चार्ल्स : (३० जानेवारी १७८५ — ५ सप्टेंबर १८४६). हिंदुस्थानातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा हंगामी गव्हर्नर जनरल. त्याचा जन्म भारतात कलकत्ता येथे झाला. त्याचे वडील मेजर टॉमस मेटकाफ…

मेजी (Emperor Meiji) 

मेजी : (३ नोव्हेंबर १८५२ — ३० जुलै १९१२). जपानी सम्राट (कार. १८६७–१९१२) व आधुनिक जपानचा एक शिल्पकार. त्याचे मूळ नाव मुत्सुहितो. तो मेजी टेन्नो (टेन्नो म्हणजे सम्राट) या नावानेही…

ऑनॉरे गाब्रीएल रीकेती काँत द मीराबो (Mirabeau)

मीराबो, ऑनॉरे गाब्रीएल रीकेती काँत द : (९ मार्च १७४९ – २ एप्रिल १७९१). फ्रेंच राज्यक्रांतिकालातील एक प्रभावी वक्ता आणि मुत्सद्दी. जन्म फ्रान्समधील एका सुप्रतिष्ठित सरदार घराण्यात ओमनॉन (नेमर्सजवळ) या गावी.…

शार्ल ल्वी द सगाँदा माँतेस्क्यू (Montesquieu)

माँतेस्क्यू, शार्ल ल्वी द सगाँदा  : (१८ जानेवारी १६८९–१० फेब्रुवारी १७५५). प्रसिद्ध फ्रेंच विधिवेत्ता व राजकीय तत्त्वज्ञ. बॉर्दोजवळच्या ला ब्रेद येथे जन्म. तेथील खानदानी घराण्यातील हा वडील मुलगा. वडिलांचे नाव…

बुद्धवंस (The Buddhavamsa)

बुद्धवंस : गौतमबुद्ध व त्याच्या आधीचे चोवीसबुद्ध यांच्या चरित्राचे वर्णन करणारा पाली भाषेतील ग्रंथ. विनयपिटक आणि दिघनिकायामधे लिहिल्याप्रमाणे गौतमबुद्धाच्या आधी सहा बुद्ध होऊन गेले, पण बौद्धसिद्धांत  विकसित होऊन प्रस्थापित होईपर्यंत…

संस्पंदन (Resonance)

(अनुस्पंदन). ध्वनीच्या कंपनांबाबत ही संज्ञा वापरण्यात येते. ध्वनीशिवाय यांत्रिकी, प्रत्यावर्ती विद्युत प्रवाह मंडले, रेडिओ मंडले, रेणवीय संरचना, अणुकेंद्रीय चुंबकत्व, प्रकाशकी इ. विविध क्षेत्रांतील या प्रकारच्या आविष्कारांच्या बाबतीतही ही संज्ञा वापरण्यात…

अनेकार्थसमुच्चय (The Anekārthasamuchchaya)

अनेकार्थसमुच्चय : शाश्वतकोश. संस्कृत वाङ्मयातील एक महत्त्वाचा शब्दकोश.भट्टपुत्र शाश्वत नावाच्या विद्वानाची ही कृती म्हणून शाश्वतकोश या नावानेही ती ओळखली जाते. शाश्वताच्या काळाबद्दल विद्वानांमध्ये एकमत नाही ; मात्र सर्वसाधारणपणे अमरकोशाच्या थोड्या…

मारी आंत्वानेत (Marie Antoinette)

मारी आंत्वानेत : (२ नोव्हेंबर १७५५ — १६ ऑक्टोबर १७९३). फ्रान्सची फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळची प्रसिद्ध राणी आणि सोळाव्या लूईची पत्नी. तिचे पूर्ण नाव जोझेफ झान मारी आंत्वानेत. पवित्र रोमन सम्राट…

माराया टेरिसा (Maria Theresa)

माराया टेरिसा : (१३ मे १७१७ — २९ नोव्हेंबर १७८०). ऑस्ट्रिया, बोहीमिया व हंगेरीची राणी आणि पवित्र रोमन साम्राज्याची महाराणी. तिचा जन्म व्हिएन्ना येथे हॅप्सबर्ग राजकुटुंबात झाला. हॅप्सबर्गच्या सहाव्या चार्ल्सची…