वेल्टनशाउंग (Weltanschauung)

जर्मन भाषेतील ‘वेल्टनशाउंग’ ही संज्ञा इंग्रजीतील 'वर्ल्ड-व्ह्यू' या संकल्पनेशी नाते सांगणारी आहे. तिचे भाषांतर ‘जगत्-दर्शन’ असे करता येते. ‘वेल्ट' म्हणजे जग व ‘आशाउंग’ म्हणजे दृष्टिकोण, भूमिका. म्हणून ‘वेल्टनशाउंग' म्हणजे जगाकडे…

व्यतिकरण (Interference)

[latexpage] पाण्याच्या स्थिर-सपाट पृष्ठभागावर जेंव्हा आघात होतो तेंव्हा त्या पृष्ठभागावर उंच सखल अशा लहरी उमटतात. त्या लहरींना तरंग अशी संज्ञा आहे. पाण्याप्रमाणे इतर कोणत्याही माध्यमामध्ये असे तरंग उमटू शकतात. तरंगाचा…

मन

आधुनिक विज्ञानानुसार व्यक्तीचे विचार, भाव-भावना, बुद्धी, जाणीवा या सर्वांचे केंद्र हे मेंदू आहे. परंतु, या भौतिक अवयवाच्या पलिकडे जाऊन एक अमूर्त असे इंद्रिय असते, ते सूक्ष्म इंद्रिय म्हणजे ‘मन’ होय…

टी ॲनाऊ सरोवर (Te Anau Lake)

न्यूझीलंडमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे, तर न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावरील सर्वांत मोठे सरोवर. दक्षिण बेटाच्या नैर्ऋत्य भागात दक्षिणोत्तर पसरलेल्या या सरोवराची लांबी ६१ किमी., रुंदी १० किमी. आणि क्षेत्रफळ ३४४ चौ.…

अल् महदी (मुहम्मद अहमद) (Al-Mahadi) (Muhammad Ahmad)

महदी, अल् : (१२ ऑगस्ट १८४४ – २२ जून १८८५). आधुनिक सूदानचा शिल्पकार व महदी क्रांतीचा सूत्रधार. त्याचे पूर्ण नाव मुहम्मद अहमद इब्न अस्-अल्लाह. त्याचा जन्म विद्यमान उत्तर सूदानमधील नाईल…

सराटव्ह शहर (Saratov City)

रशियाच्या पश्चिम भागातील याच नावाच्या प्रांताचे मुख्य ठिकाण, प्रमुख शहर व नदीबंदर. लोकसंख्या ८,४१,९०२ (२०१९ अंदाजे.). हे व्होल्गा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. पूर्वी व्होल्गा नदीतून चालणाऱ्या व्यापाराचे हल्लेखोर टोळ्यांपासून…

जॉन बॅगनल बेरी (John Bagnell Buri)

बेरी, जॉन बॅगनल : (१६ ऑक्टोबर १८६१ — १ जून १९२७). एक अभिजात आयरिश इतिहासकार. मॉनगन ह्या अल्स्टर (आयर्लंड) प्रांतातील सधन घराण्यात जन्म. जॉनचे वडील मंत्री होते. ट्रिनिटी महाविद्यालयात (डब्लीन)…

जेम्स मन्‍रो (James Monroe)

मन्‍रो, जेम्स : (२८ एप्रिल १७५८ — ४ जुलै १८३१). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पाचवा राष्ट्राध्यक्ष (कार. १८१७—२५) व मुत्सद्दी. त्याचा जन्म सधन घराण्यात वेस्टमोरलंड (व्हर्जिनिया) येथे झाला. सुरुवातीचे शिक्षण वेस्टमोरलंडमध्ये…

एदुआर्त बेनेश (Edvard Benes)

बेनेश, एदुआर्त : (२८ मे १८८४ — ३ संप्टेबर १९४८). चेकोस्लोव्हाकिया प्रजासत्ताकाचा एक संस्थापक. बोहेमियातील कॉझलानी ह्या खेड्यात सधन शेतकरी कुटुंबात जन्म. प्राग येथे प्राथमिक शिक्षण घेऊन त्याने पुढील शिक्षण…

लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश बेंटिक (Lord William Bentinck)

बेंटिक, लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश : (१४ सप्टेंबर १७७४ — १७ जून १८३९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल (१८२७ — ३५). पोर्टलॅंडच्या सधन उमराव घराण्यात लंडन येथे जन्म झाला. त्याचे…

याकॉप क्रिस्टोफ बुर्कहार्ट (Jacob Burckhardt)

बुर्कहार्ट, याकॉप क्रिस्टोफ  :  (२५ मे १८१८ — ८ आगॅस्ट १८९७). प्रसिद्ध स्विस इतिहासकार व इटालियन प्रबोधनाचा एक श्रेष्ठ मीमांसक. बाझेल (स्वित्झर्लंड) येथे एका धनगर कुटुंबात जन्म. त्याचे वडील धर्मोपदेशक…

सागरी प्रवाह (Ocean Current)

सागरी प्रवाह म्हणजे निश्चित दिशेने होणारी सागरजलाची हालचाल. समुद्र व महासागरातील पाणी स्थिर नसून त्यात भरती-ओहोटी, सागरी लाटा व सागरी प्रवाह अशा तीन प्रकारच्या हालचाली होत असतात. त्यांपैकी सागरी प्रवाह…

समोच्च रेषा (Contour Line)

समोच्चतादर्शक रेषा. भूपृष्ठावरील समुद्रसपाटीपासून समान उंचीच्या स्थळांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना समोच्च रेषा म्हणतात. स्थलवर्णनात्मक नकाशांत भूप्रदेशाचा उठाव दाखविण्यासाठी समोच्च रेषांचा वापर केला जातो. भूप्रदेशाचे उठाव दाखविण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींपैकी ही एक…

ऑटो फोन बिस्मार्क (Otto von Bismarck)

बिस्मार्क, ऑटो फोन : (१ एप्रिल १८१५ – ३० जुलै १८९८). जर्मन साम्राज्याचा जनक आणि जर्मनीचा पहिला चॅन्सेलर. याचा जन्म सॅक्‌सनीतील शनहाऊझेन येथे सरंजामदार घराण्यात झाला. वडील फर्डिनांट फोन बिस्मार्क—शनहाऊझेन…

Read more about the article बॉक्सर बंड (Boxer Rebellion)
बॉक्सर बंडातील पीकिंग (बीजिंग) येथील एक चित्र.

बॉक्सर बंड (Boxer Rebellion)

बॉक्सर बंड : (१८९८-१९००). पाश्चात्त्यांच्या वाढत्या वर्चस्वाविरुद्ध चिनी लोकांनी केलेला सशस्त्र उठाव. या उठावाच्या संघटनेतील बहुसंख्य सदस्य कसरतपटू किंवा बलदंड तरूण होते, म्हणून यूरोपीय लोकांनी त्यांना बॉक्सर (मुष्टियोद्धे) हे नाव…