बोर सिद्धांत (Bohr theory)
[latexpage] (बोर आणवीय प्रतिकृती; Bohr atomic model, बोर प्रतिकृती; Bohr model). अणूंची आणवीय संरचना, विशेषतः हायड्रोजन अणूची संरचना समजावून सांगण्याच्या हेतूने नील्स बोर (१८८५—१९६२) या डॅनिश शास्त्रज्ञानी आपला सिद्धांत मांडला.…