गोरक्षनाथ बंडामहाराज देगलूरकर (G. B. Deglurkar)

देगलूरकर, गोरक्षनाथ बंडामहाराज : (१० सप्टेंबर १९३३). प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ; मंदिरस्थापत्य, मूर्ती व शिल्पवैभवाचे ख्यातकीर्त संशोधक आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती. मराठवावाड्यातील हिप्परगा (ता. लोहारा, जि. लातूर) येथे हरीभक्तपरायण…

खंडीय ढालक्षेत्र (Continental Shield)

भूकवचातील कमी उठाव असलेले मोठे आणि भूसांरचनिक दृष्ट्या स्थिर क्षेत्र म्हणजे खंडीय ढालक्षेत्र होय. ते कँब्रियनपूर्व काळातील स्फटिकी खडकांचे बनलेले आहे. या सर्व खडकांचे वय ५४ कोटी वर्षांहून अधिक असून…

कुंभगर्त (Pothole)

नदी, ओढा वा अन्य जलप्रवाहाच्या पायातील खडकाळ तळावर दगडगोट्यांची घर्षणक्रिया होऊन कुंभाच्या वा रांजणाच्या आकाराचा दंडगोलाकार वा गोलसर खळगा वा छिद्र निर्माण   होते, त्याला कुंभगर्त वा रांजण खळगा म्हणतात.…

दीर्घकालीन अवरोधी फुप्फुसरोग (Chronic Obstructive pulmonary diseases)

[latexpage] (सीओपीडी; क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज). श्वसनमार्गातील वायुप्रवाह अवरोधित करून श्वासोच्छवासास त्रास निर्माण करणाऱ्या पुरोगामी फुप्फुसाच्या रोगाचा एक गट. या आजारामध्ये वातस्फिती (Emphysema; इम्फायसिमा) आणि दीर्घकालीन श्वसननलिकादाह (Chronic Bronchitis; क्रोनिक…

ॲल्फ्रेड हेटनर (Alfred Hettner)

हेटनर, ॲल्फ्रेड (Hettner, Alfred) : (६ ऑगस्ट १८५९ – ३१ ऑगस्ट १९४१). भूगोलाला तात्विक व शास्त्रीय बैठक प्राप्त करून देणारे आधुनिक जर्मन भूगोलज्ञ. त्यांचा जन्म जर्मनीच्या सॅक्सनी राज्यातील ड्रेझ्डेन येथे बुद्धिमान…

अलेक्झांडर फोन हंबोल्ट (Alexander Von Humboldt)

हंबोल्ट, अलेक्झांडर फोन (Humboldt, Alexander Von) : (१४ सप्टेंबर १७६९ – ६ मे १८५९). जर्मन भूगोलज्ञ, समन्वेषक, प्रवासी व निसर्गवैज्ञानिक. त्यांना आधुनिक भूगोलाचा जनक मानले जाते. त्यांचे पूर्ण नाव फ्रीड्रिख व्हिल्हेल्म…

भाषिक विश्लेषण (Linguistic Analysis)

‘भाषिक विश्लेषण’ या नावाने सामान्यपणे ज्या तत्त्वज्ञानाचा निर्देश करण्यात येतो त्याच्यात दोन प्रकारचे तत्त्वज्ञान मोडते : एक प्रकार म्हणजे लूटव्हिख व्हिट्‍गेन्‍श्टाइन (१८८९−१९५१) याच्या फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन्स (१९५३, म.शी. तत्त्वज्ञानात्मक अन्वेषणे) या…

वाई शहर (Wai City)

महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, वाई तालुक्याचे मुख्यालय व एक ऐतिहासिक शहर. लोकसंख्या ३६,०२५ (२०११). वाईच्या सभोवती सह्याद्री पर्वताचे फाटे पसरलेले आढळतात. साताऱ्याच्या उत्तरेस सुमारे ३२ किमी. व…

केंब्रिज प्लेटॉनिस्ट (Cambridge Platonist)

सतराव्या शतकातील इंग्लिश विचारवंतांचा एक गट. ह्यांचे कार्य मुख्यतः धर्मशास्त्र, नीतिशास्त्र आणि तत्त्वज्ञान ह्या क्षेत्रांत आहे. बुद्धी आणि श्रद्धा, विज्ञान व धर्म ह्यांत मानल्या जाणाऱ्या द्वंद्वाचे आणि विरोधाचे निराकरण करण्याचा…

उद्देशानुसारिता (Teleology)

मानवाच्या वागण्याला काही तरी प्रयोजन वा हेतू असतो. मानव शेतात बी पेरतो ते त्यापासून पीक निघून खायला मिळावे म्हणून. मानवाच्या वर्तनाचा अर्थ लावायचा असेल, तर त्या वर्तनाच्या पूर्वीच्या घटनाच फक्त…

विष्णु नारायण भातखंडे (Vishnu Narayan Bhatkhande)

भातखंडे, विष्णु नारायण : (१० ऑगस्ट १८६० - १९ सप्टेंबर १९३६). हिंदुस्थानी संगीतक्षेत्रातील एक थोर संशोधक, संगीतशास्त्रकार व संगीतप्रसारक. जन्म वाळकेश्वर, मुंबई येथे. मूळ गाव कोकणातील नागाव (जि. रायगड). त्यांचे वडील…

विद्युत वाहिन्यांच्या तारा (Conductors for Electrical lines)

विद्युत प्रणालीमध्ये निर्मिती केंद्रापासून पारेषण व वितरण तारमार्गामार्फत ग्राहकापर्यंत विद्युत पुरवठा केला जातो. पारेषण वाहिनीसाठी मनोरे (Tower) उभारले जातात आणि वितरणासाठी खांब (Pole) किंवा भूमिगत केबल टाकली जाते. मनोरे वा…

हेन्री टॉमस बकल (Henry Thomas Buckle)

बकल, हेन्री टॉमस : (२४ नोव्हेंबर १८२१–२९ मे १८६२). प्रसिद्ध इंग्रज इतिहासकार. इंग्लंडमधील ली (केन्ट) येथे सधन कुटुंबात जन्म. कडव्या कॅल्व्हिन पंथीय आईचे आणि संपन्न दशेतील काँझेर्व्हेटिव्ह पंथीय वडिलांचे त्याच्या…

बोर सिद्धांत (Bohr theory)

[latexpage] (बोर आणवीय प्रतिकृती; Bohr atomic model, बोर प्रतिकृती; Bohr model). अणूंची आणवीय संरचना, विशेषतः हायड्रोजन अणूची संरचना समजावून सांगण्याच्या हेतूने नील्स बोर (१८८५—१९६२) या डॅनिश शास्त्रज्ञानी आपला सिद्धांत मांडला.…

प्लांकचा स्थिरांक (Planck’s Constant)

[latexpage] (स्थिरांक; $h$). भौतिकशास्त्रातील एक महत्त्वाचा स्थिरांक. या स्थिरांकाचा संबंध प्रकाश ऊर्जा आणि ऊर्जेच्या पुंजकरणाशी आहे. अत्यंत सूक्ष्म मूल्य असलेले काही स्थिरांक भौतिकशास्त्रात आढळतात, प्लांक स्थिरांक अशा स्थिरांकांचं एक ठळक…