फ्लोचार्ट (Flowchart)
(प्रवाहआलेख; प्रवाहआलेखन). एक प्रकारचा आराखडा आहे, अल्गॉरिदमच्या (Algorithm; रीती) साहाय्याने संगणकीय कार्यप्रवाह (workflow) किंवा प्रक्रिया (process) दाखविता येतो. फ्लोचार्ट विविध प्रकारच्या चौरसाकृती आकृत्या (बॉक्सेस; Boxes) बाणांसह (Arrows) जोडून त्यांचा क्रम…