केशव विष्णू बेलसरे (Keshav Vishnu Belsare)
बेलसरे, केशव विष्णू : (८ फेब्रुवारी १९०९—३ जानेवारी १९९८). तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. त्यांचा जन्म सिकंदराबाद (आंध्र प्रदेश) येथे एका मराठी ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील सुशिक्षित परंतु सनातनी वळणाचे होते. त्यांचे…
