फेर्मी-डिरॅक सांख्यिकी (Fermi-Dirac statistic)
[latexpage] पुंज सांख्यिकीमध्ये, सरूप (समसमान, identical) फेर्मिऑनांच्या (Fermions) संहतीचे विविध पुंज अवस्थांमध्ये वंटन (distribution) करणाऱ्या सांख्यिकीला फेर्मी-डिरॅक सांख्यिकी असे म्हणतात. (पॉलीच्या विवर्जन तत्त्वाचे पालन करणाऱ्या कणांना फेर्मिऑन असे म्हणतात आणि…